Onion Market Rate: कांद्याचे भाव वाढले ; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा (Onion Market Rate) बाजार भाव नुसार आज कांद्याला सर्वाधिक 7577 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

हा भाव जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 3030, कमाल भाव 7577 आणि सर्वसाधारण भाव 4545 रुपये इतका मिळाला आहे.

शिवाय आज सर्वाधिक कांद्याची आवक ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 21008 क्विंटर लाल कांद्याची (Onion Market Rate) आवक झाली. याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 4500 आणि सर्वसाधारण भाव सोळाशे रुपये इतका मिळाला आहे.

तर कोल्हापूर बाजार समितीमध्ये 3500, मुंबई कांदा बटाटा मार्केट 3400, खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती 3000, सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती 3200, पंढरपूर बाजार समिती कमाल भाव 3700, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती 3200 असे कमाल भाव आज कांद्याला (Onion Market Rate) मिळाले आहेत.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
01/11/2022
कोल्हापूर क्विंटल 4301 1000 3500 2000
औरंगाबाद क्विंटल 990 200 2600 1400
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 11244 2400 3400 2900
खेड-चाकण क्विंटल 550 1500 3000 2250
श्रीरामपूर क्विंटल 412 300 3351 2300
सातारा क्विंटल 191 1400 3200 2300
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 8000 3030 7577 4545
सोलापूर लाल क्विंटल 21008 100 4500 1600
धुळे लाल क्विंटल 864 200 2700 2000
जळगाव लाल क्विंटल 672 377 2150 1500
पंढरपूर लाल क्विंटल 1015 200 3700 2100
नागपूर लाल क्विंटल 1000 1000 2500 2125
भुसावळ लाल क्विंटल 14 1500 1500 1500
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 410 1500 3500 2500
पुणे लोकल क्विंटल 14347 1000 3200 2100
पुणे- खडकी लोकल क्विंटल 17 1400 1600 1500
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 2300 2700 2500
पुणे-मोशी लोकल क्विंटल 584 500 2500 1500
मलकापूर लोकल क्विंटल 280 800 2675 1675
वाई लोकल क्विंटल 20 1000 3200 2200
कामठी लोकल क्विंटल 2 1500 2500 2000
संगमनेर नं. १ क्विंटल 1607 2500 3600 3050
कल्याण नं. १ क्विंटल 3 3000 3200 3100
संगमनेर नं. २ क्विंटल 964 1500 2500 2000
कल्याण नं. २ क्विंटल 3 1800 2000 1900
संगमनेर नं. ३ क्विंटल 653 500 1500 1000
कल्याण नं. ३ क्विंटल 3 1500 2000 1700
नागपूर पांढरा क्विंटल 780 1000 2500 2125
चंद्रपूर – गंजवड पांढरा क्विंटल 194 2000 3200 2500
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 2000 600 3080 2400
नाशिक उन्हाळी क्विंटल 1730 550 3200 2500
लासलगाव उन्हाळी क्विंटल 7980 800 2890 2470
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 13000 550 2711 2100
मनमाड उन्हाळी क्विंटल 3500 1500 2771 2400
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 8000 400 3505 2650
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 2340 500 2850 2350
देवळा उन्हाळी क्विंटल 7855 1200 2620 2400
राहता उन्हाळी क्विंटल 4021 600 3800 2850
error: Content is protected !!