PM Kisan Yojana : सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 14 वा हप्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा लाभ दरवर्षी कोट्यवधी शेतकरी लाभ घेत असतात. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यात येतो. (PM Kisan Samman Yojana) नुकताच चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला आहे. परंतु अनेक शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. काही अटी पूर्ण न केल्याने त्यांना १४ व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही. ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांनी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करून सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. या अँपवर तुम्हाला रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज जाणून घेता येतो. तसेच जमीन मोजणी, सातबारा उतारा, भूनकाशा आदी बाबी करता येतात.

महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

जर तुम्हालाही या योजनेचे (PM Kisan Schemes) पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका. कारण तुम्हाला १४ व्या हप्त्याचे (PM Kisan 14th Installment) पैसे मिळू शकतात. याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची अद्यावत भूमी अभिलेख नोंदणी, ई-केवायसी प्रमाणिकरण तसेच बॅंक खाती आधार संलग्नीकरण करण्याची संधी १५ ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान, या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न सुरु आहे. जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता. दरम्यान, जिल्ह्यात एक लाख ८० हजार ७०२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे. दोन लाख १० हजार ७८२ शेतकऱ्यांनी आधार सिडींग केले आहे तर एक लाख ६६ हजार २२ शेतकऱ्यांनी आधार सिडींग, अद्यावत भूमी अभिलेख नोंदणी व ई-केवायसी केली आहे.

या ठिकाणाहून करू शकता अर्ज

शेतकरी मित्रानो तुम्हाला जर कोणत्याही सरकारी योजनांची माहिती घेऊन अर्ज करायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. या अँपच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांची माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर या अँपच्या माध्यमातून सरकारी योजनांसाठी अर्ज देखील करू शकता त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.

error: Content is protected !!