Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दर 5 हजारांवर; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यातील दर घसरणीनंतर, आज राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) अल्प सुधारणा पाहायला मिळाली आहे. आज हिंगोली येथील बाजार समितीत सोयाबीनची 600 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 5041 ते किमान 4550 रुपये तर सरासरी 4795 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन बाजार समितीत आज 6 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 5010 ते किमान 4800 रुपये तर सरासरी 4900 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे.

आजचे बाजारभाव (Soyabean Bajar Bhav Today 26 Dec 2023)

वाशीम बाजार समितीत आज सोयाबीनची 600 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4900 ते किमान 4700 रुपये तर सरासरी 4800 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत आज सोयाबीनची 348 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4700 ते किमान 4400 रुपये तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल, जालना जिल्ह्यातील परतूर बाजार समितीत आज सोयाबीनची 32 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4776 ते किमान 4600 रुपये तर सरासरी 4760 रुपये प्रति क्विंटल, अमरावती जिल्ह्यातील मुर्तीजापूर बाजार समितीत आज सोयाबीनची 1100 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4740 ते किमान 4505 रुपये तर सरासरी 4660 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव राजा बाजार समितीत आज सोयाबीनची 16 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4700 ते किमान 4600 रुपये तर सरासरी 4650 रुपये प्रति क्विंटल, वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत आज सोयाबीनची 3000 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4690 ते किमान 4480 रुपये तर सरासरी 4580 रुपये प्रति क्विंटल, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर बाजार समितीत आज सोयाबीनची 225 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4700 ते किमान 4700 रुपये तर सरासरी 4700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

मागच्या दोन आठवड्यापासून सोयाबीनचे दर (Soyabean Bajar Bhav) खाली उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरासरी 4 हजार 400 ते 4800 रूपये प्रतिक्विंटल दराने आपली सोयाबीन विक्री करावी लागत आहे. महिन्याभरापूर्वी सोयाबीनला राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सरासरी 5 हजारांच्या वर दर मिळत होता. मात्र डिसेंबरच्या पंधरवड्यात दर कमी झाले आहेत. कापूस आणि कांद्याचीही हीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2023
लासलगावक्विंटल452300047304680
लासलगाव – विंचूरक्विंटल949300047104650
छत्रपती संभाजीनगरक्विंटल84431246914512
राहूरी -वांबोरीक्विंटल5445144514451
पुसदक्विंटल570440046404575
सिल्लोडक्विंटल12450046004550
कारंजाक्विंटल3000448046904580
तुळजापूरक्विंटल225470047004700
मानोराक्विंटल348450047304642
राहताक्विंटल16467147254700
सोलापूरलोकलक्विंटल80460047454700
अमरावतीलोकलक्विंटल5784460046724636
नागपूरलोकलक्विंटल341420045804485
हिंगोलीलोकलक्विंटल600455050414795
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल15385047004190
ताडकळसनं. १क्विंटल85460047514650
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल498410047444720
लातूरपिवळाक्विंटल9047460048004750
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल134465047814700
जालनापिवळाक्विंटल3873400048504675
अकोलापिवळाक्विंटल1064438547654665
यवतमाळपिवळाक्विंटल348440047004550
आर्वीपिवळाक्विंटल185400046504500
वाशीमपिवळाक्विंटल3000452046754650
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600470049004800
उमरेडपिवळाक्विंटल720350046604450
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल6480050104900
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल235450046004550
जिंतूरपिवळाक्विंटल222450047264700
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100450547404660
वणीपिवळाक्विंटल166447546804500
सावनेरपिवळाक्विंटल54432044234380
जामखेडपिवळाक्विंटल128420045004350
गेवराईपिवळाक्विंटल114415146254550
परतूरपिवळाक्विंटल32460047764760
चांदूर बझारपिवळाक्विंटल434425046904460
देउळगाव राजापिवळाक्विंटल16460047004650
वरोरापिवळाक्विंटल270403146254300
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल136390045504300
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल20470047774771
किल्ले धारुरपिवळाक्विंटल29440047504650
मुरुमपिवळाक्विंटल285456046224591
सेनगावपिवळाक्विंटल105445046254550
पाथरीपिवळाक्विंटल3460146014601
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल160470049004800
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1995430047804700
बाभुळगावपिवळाक्विंटल500412048004550
राजूरापिवळाक्विंटल135438044504415
काटोलपिवळाक्विंटल85439146114490
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल177438047004565
सिंदीपिवळाक्विंटल99385044004250
सोनपेठपिवळाक्विंटल33449947004650
बोरीपिवळाक्विंटल131465047004675
error: Content is protected !!