Friday, September 29, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ भाव; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील दर

Tushar More by Tushar More
July 18, 2023
in बाजारभाव
Soyabean Rate
WhatsAppFacebookTwitter

Soyabean Rate : सोयाबीन हे भारतातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. अनेक शेतकरी याचे उत्पादन घेऊन चांगला पैसा कमवतात. सोयाबीन हे प्रामुख्याने उन्हाळी हंगामात (खरीप पीक) देशाच्या मध्य आणि पश्चिम भागात घेतले जाते. जर सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना देखील याचा चांगला फायदा होतो. भारतातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही आहेत. या ठिकाणी सोयाबीनचे जास्त उत्पादन घेतले जाते.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

सोयाबीन पिकाबाबत बोलायचे झाले तर हे पीक जून-जुलैमध्ये पेरले जाते आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जाते. सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची पेरणी देखील चालू आहे. सोयाबीनचा वापर तेल आणि खाद्य दोन्हीसाठी केला जातो. सोयाबीनच्या बियाण्यांपासून काढलेले तेल खूप उपयुक्त असते. दरम्यान सोयाबीनच्या बाजभवाबद्दल पाहिले याच्या भावांमध्ये सतत चढउतार चालूच असतो. चलातर मग जाऊन घेऊया आज सोयाबीनला किती भाव मिळाला. (Soyabean Rate)

शेतकरी मित्रांनो रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी जास्त ताण घ्यायची गरज नाही. एक अँप इंस्टाल करा अन् रोजचे बाजारभाव पाहा काही सेकंदातच. आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप बनविले आहे. ज्याचं नाव आहे Hello Krushi या अँपमध्ये तुम्ही रोजचे बाजारभाव अगदी मोफत पाहू शकता. त्याचबरोबर हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन मोजणी आणि अन्य कृषीविषयक माहिती देखील तुमची या अँपमध्ये पाहू शकता. त्यामुळे लगेचच प्लेस्टोरवर जा आणि आपले Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

Download Hello Krushi Mobile App

आज सोयाबीनला सर्वात जास्तीचा दर ४९०० रुपयांपर्यंत मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. सोयाबीनला यापेक्षा जास्त दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आता शेतकऱ्यांना मिळालेल्या दरातच समाधान मानावा लागले आहे. नागपूर, वरोरा, माजलगाव, सोलापूर, अमरावती, हिंगोली, अकोला, यवतमाळ, वाशीम या ठिकाणी सोयाबीनला ४५०० रुपयाच्या पुढे बाजारभाव मिळाला आहे. तर उमरखेड-डांकी या ठिकाणी सोयाबीनला सर्वात जास्त म्हणजेच ५००० रुपये दर मिळाला आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/07/2023
जळगाव—क्विंटल16460046004600
शहादा—क्विंटल2410041004100
औरंगाबाद—क्विंटल10433743374337
माजलगाव—क्विंटल194450148004700
सिल्लोड—क्विंटल28470048004750
श्रीरामपूर—क्विंटल8390047504700
राहता—क्विंटल26443047414700
धुळेहायब्रीडक्विंटल3410044004100
सोलापूरलोकलक्विंटल18450048404775
अमरावतीलोकलक्विंटल3196465047854717
नागपूरलोकलक्विंटल554440049004775
हिंगोलीलोकलक्विंटल455450048654682
मेहकरलोकलक्विंटल480400047254500
ताडकळसनं. १क्विंटल68435048514700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल110321148404790
जालनापिवळाक्विंटल1238460048004750
अकोलापिवळाक्विंटल1262425048004650
यवतमाळपिवळाक्विंटल133467547754725
मालेगावपिवळाक्विंटल13380146404001
चिखलीपिवळाक्विंटल667450047254615
वाशीमपिवळाक्विंटल2400445047804650
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300455048504700
वर्धापिवळाक्विंटल6461547004650
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल3490050004950
जिंतूरपिवळाक्विंटल40475247774752
मलकापूरपिवळाक्विंटल411455048354750
सावनेरपिवळाक्विंटल58445045694525
गेवराईपिवळाक्विंटल52448647834650
परतूरपिवळाक्विंटल18450048004740
तेल्हारापिवळाक्विंटल70450047004660
वरोरापिवळाक्विंटल1460048004700
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1430046504450
नांदगावपिवळाक्विंटल12300046854650
किल्ले धारुरपिवळाक्विंटल16460047514700
निलंगापिवळाक्विंटल76450048754700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120480050004900
काटोलपिवळाक्विंटल170448147294640
सोनपेठपिवळाक्विंटल12475148004775
Tags: Agrowon bajarbhavBajarbhavSoyabean Bajar bhavSoyabean Rate
SendShareTweet

ताज्या बातम्या

Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group