Soyabean Rate : सोयाबीनला आज किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या बाजारातील दर एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : यंदाच्या वर्षी सोयाबीन लागवडीमध्ये वाढ झाली आहे. दरवर्षी शेतकरी कापसाची जास्त लागवड करतात मात्र यावर्षी कापसाला चांगला बाजार भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड करण्याचा निर्णय घेतला असून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड झाली आहे. मात्र सध्या सोयाबीनवर देखील रोग पडत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

मागच्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला सतत चढ-उतार झालेले पाहायला मिळत आहेत. मागच्या काही महिन्यांपासून सोयाबीनचे दर जास्तीची वाढलेली नाहीत आणि जास्तीचे कमी देखील झाले नाहीत. मागच्या बऱ्याच दिवसांपासून सोयाबीनला पाच हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवून आले आहेत मात्र तरी देखील काही शेतकऱ्यांकडे साठवणूक करून ठेवलेला सोयाबीन तसाच आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीला पैसे नसल्याने हा साठवलेला सोयाबीन विकून पेरणी केली होती. मात्र जर साठवणूक केलेल्या सोयाबीनला जास्त बाजार भाव मिळाला नाही तर आगामी काळात सोयाबीनला बाजार मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. सोयाबीनच्या बाजारभावामध्ये दररोज आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात. दरम्यान आज सोयाबीनला किती बाजार भाव मिळाला याबद्दल जाणून घेऊयात.

या ठिकाणी चेक करा सोयाबीनचा बाजार भाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचे रोज सोयाबीनचे बाजार भाव पाहिजे असतील किंवा अन्य कोणत्या शेतमालाचे बाजार भाव पाहिजे असतील तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही रोजचे बाजार भाव पाहू शकतात तेही अगदी मोफत त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.

आज सोयाबीनला सोलापूर, अमरावती, नागपूर, हिंगोली या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. तर कारंजा, अमरावती, अकोला, मलकापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची सर्वात जास्त आवक झाली आहे. सोयाबीनचे बाजार भाव आम्ही खालील तक्त्यामध्ये सविस्तरपणे दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/08/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल11472050254950
जळगावक्विंटल207475048004800
औरंगाबादक्विंटल5485048504850
कारंजाक्विंटल1200461049804825
तुळजापूरक्विंटल60485048504850
मालेगाव (वाशिम)क्विंटल45440049004600
राहताक्विंटल5470048014750
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल31450050024950
सोलापूरलोकलक्विंटल27470549004850
अमरावतीलोकलक्विंटल2577475049664858
नागपूरलोकलक्विंटल144441048254721
हिंगोलीलोकलक्विंटल115460048714735
कोपरगावलोकलक्विंटल54320049034888
मेहकरलोकलक्विंटल580420049004700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल23400049904950
वडूजपांढराक्विंटल20490050004950
जालनापिवळाक्विंटल1051450049004850
अकोलापिवळाक्विंटल1873400049504555
चिखलीपिवळाक्विंटल205430048114600
वाशीमपिवळाक्विंटल450448048754600
उमरेडपिवळाक्विंटल140400047304600
भोकरदन पिवळाक्विंटल3490050104950
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल98470047604730
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल300461549154815
मलकापूरपिवळाक्विंटल165445048504740
जामखेडपिवळाक्विंटल13400046004300
गेवराईपिवळाक्विंटल20433547504700
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1462546254625
औराद शहाजानीपिवळाक्विंटल84485149514876
नांदूरापिवळाक्विंटल251445148604860
नेर परसोपंतपिवळाक्विंटल42480049004842
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60470049004800
error: Content is protected !!