Soyabean Rate : सोयाबीन बाजारामध्ये चढ की उतार? जाणून घ्या आजचे ताजे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : मागच्या काही दिवसापासून राज्यात सोयाबीन बाजारात अस्थिरता दिसत आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनचे भाव वाढतील या आशेवर आपला सोयाबीन घरांमध्येच साठवण ठेवला होता. मात्र आता ऑगस्ट महिना आला आहे तरी देखील सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा सोयाबीन विकायला सुरुवात केली आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची पेरणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. पेरणी करून सोयाबीन उगवून देखील आले आहेत. त्यामुळे घरात साठवून ठेवलेल्या सोयाबीनलाच दर मिळत नाहीत तर पुढील काळात सोयाबीनला दर मिळणार का नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

दिवसभरामध्ये झालेल्या सोयाबीन बाजारात पिंपळगाव पालखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील सर्वाधिक 5044 रुपये प्रति क्विंटल भाव सोयाबीनला मिळाला आहे. या खालोखाल नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. (Soybean Rate 🙂

त्याचबरोबर राज्यातील सोयाबीन आवक आता मोठ्या प्रमाणात घटली असून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वाधिक 9308 क्विंटल आवक नोंद झाली आहे. सोयाबीनच्या दरामध्ये दररोज चढ-उतार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी काळात सोयाबीनला चांगले दर मिळतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे

रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी हे काम करा

राज्यामध्ये दररोज पिकाचे बाजार भाव बदलत आहेत. रोजच्या बदलत्या दरामुळे रोजचा बाजारभाव पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला देखील घरबसल्या सर्व पिकांचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा Hello Krushi मध्ये तुम्हाला महाराष्ट्रामधील सर्व बाजार समित्यांमधील सर्व पिकांचे बाजारभाव पाहायला मिळतील तेही अगदी मोफत. याशिवाय हवामान अंदाज, कृषी योजना, सातबारा उतारा, जमीन मोजणी यांसारख्या अनेक सुविधा तुम्हाला अगदी मोफत पाहायला मिळतील. त्यासाठी आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/08/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल68300050254930
शहादाक्विंटल1480048004800
माजलगावक्विंटल13480048664825
राहूरी -वांबोरीक्विंटल32390047014300
पुसदक्विंटल220457048254750
पाचोराक्विंटल100475048004771
उदगीरक्विंटल2350490049354917
कारंजाक्विंटल1200460049204825
तुळजापूरक्विंटल60485048504850
मालेगाव (वाशिम)क्विंटल80410048754200
राहताक्विंटल8482149214876
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल126200050445000
सोलापूरलोकलक्विंटल4480049154910
अमरावतीलोकलक्विंटल2516465047854717
सांगलीलोकलक्विंटल70460050004750
नागपूरलोकलक्विंटल298447050624914
हिंगोलीलोकलक्विंटल600470049334816
कोपरगावलोकलक्विंटल8745049054811
मेहकरलोकलक्विंटल580400049154700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल77419549994988
लातूरपिवळाक्विंटल9308475049814870
जालनापिवळाक्विंटल856430049004850
अकोलापिवळाक्विंटल979340048304685
यवतमाळपिवळाक्विंटल82430049004600
मालेगावपिवळाक्विंटल6379937993799
चोपडापिवळाक्विंटल1470047004700
आर्वीपिवळाक्विंटल85410048504600
चिखलीपिवळाक्विंटल370435147714550
हिंगणघाटपिवळाक्विंटल1854350050204500
वाशीमपिवळाक्विंटल1800440048004550
पैठणपिवळाक्विंटल1449044904490
कळमनूरीपिवळाक्विंटल30500050005000
भोकरपिवळाक्विंटल5467347004686
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल102470048004750
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल115400047504600
मलकापूरपिवळाक्विंटल395455048754775
सावनेरपिवळाक्विंटल20452947214640
गेवराईपिवळाक्विंटल11400047884394
गंगाखेडपिवळाक्विंटल14480049004800
लोणारपिवळाक्विंटल590450049434721
तासगावपिवळाक्विंटल30468048204760
आंबेजोबाईपिवळाक्विंटल200480049404850
केजपिवळाक्विंटल108479149004825
औराद शहाजानीपिवळाक्विंटल42486048904875
मुखेडपिवळाक्विंटल4485050004900
मुरुमपिवळाक्विंटल88477148614816
पालमपिवळाक्विंटल22475049004825
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल21477548504800
नेर परसोपंतपिवळाक्विंटल316415549004730
काटोलपिवळाक्विंटल85440048234650
error: Content is protected !!