Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ बाजारभाव; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजाराकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र शेतकऱ्यांना खूप मोठा तोटाच सहन करावा लागत आहे. चांगले सोयाबीन पिकवून देखील त्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या सोयाबीन पेरणीची वेळ आली आहे तरी देखील शेतकऱ्यांनी अजून जुना सोयाबीन तसाच ठेवला आहे.

सोयाबीनचे दर वाढतील या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनला ८००० रुपयांचा दर मिळेल असा अंदाज वर्तविला जात होता मात्र सोयाबीनला ५००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज असल्याचे आपल्याला दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता साठवणूक करून ठेवलेला सोयाबीन विक्रीला चालू केला आहे. (Soyabean Rate)

सोयाबीनच्या दरात दररोज चढउतार होताना दिसत आहे. दरम्यान आज सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला जाणून घेऊया. सोयाबीनला आज जास्तीती जास्त ५००० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. सिंदी(सेलू), भोकरदन, उमरेड, मालेगाव, नागपूर, या ठिकाणी सोयाबीनला ५००० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. ५००० रुपयांपर्यंत दर मिळाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये असमाधानाकरक वातावरण आहे. कारण की शेतकऱ्यांना जेवढी अपेक्षा होती तेवढा बाजारभाव सोयाबीनला मिळाला नाही.

असा चेक करा शेतमालाचा रोजचा बाजारभाव?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या जवळच्या कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव चेक करायचा असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला रोजच्या बाजारभावाची माहिती मिळेल त्याचबरोबर हवामान अंदाज, जमीन मोजणी, जमीन खरेदी विक्री, सरकारी योजना इत्यादी गोष्टींचा फायदा घेता येतो. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर आजच Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/07/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल215300048704800
औरंगाबादक्विंटल2460046004600
माजलगावक्विंटल68480048504825
राहूरी -वांबोरीक्विंटल13457546004588
वैजापूरक्विंटल7492549254925
तुळजापूरक्विंटल45480048004800
राहताक्विंटल6470047504736
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल42390149264850
सोलापूरलोकलक्विंटल37441549354890
अमरावतीलोकलक्विंटल358489470047994749
नागपूरलोकलक्विंटल252450049304823
अमळनेरलोकलक्विंटल15462546254625
कोपरगावलोकलक्विंटल101471548304802
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल95439148704850
जालनापिवळाक्विंटल722430048254750
अकोलापिवळाक्विंटल1237390548004675
मालेगावपिवळाक्विंटल10469150014741
आर्वीपिवळाक्विंटल305410048654550
चिखलीपिवळाक्विंटल450450047014600
वाशीमपिवळाक्विंटल600445548504650
उमरेडपिवळाक्विंटल650400049204800
भोकरदन पिवळाक्विंटल8480050004910
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल76460047004650
मलकापूरपिवळाक्विंटल82447548004730
जामखेडपिवळाक्विंटल14400045004250
गेवराईपिवळाक्विंटल2472947294729
वरोरापिवळाक्विंटल34460048004700
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल18430047004500
आंबेजोबाईपिवळाक्विंटल35487149314900
निलंगापिवळाक्विंटल110460049054800
औराद शहाजानीपिवळाक्विंटल106482548904857
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल255445050004900
error: Content is protected !!