Soyabean Rate : सोयाबीनचे दर ‘जैसे थे’; पहा जिल्हानिहाय बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात २४ एप्रिल ते २ मे या कालावधीत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम हा सोयाबीनच्या पिकावर झाल्याचं बोललं जातंय. सोयाबीन पिकाचे बाजारभाव दर हे ५ हजार रुपयांपर्यंत होते. आजही यामध्ये कोणताही बदल झाला नसून हे दर ‘जैसे थे’ राहिले असल्याचे पहायला मिळत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील सोयाबीन पिकाची आवक आणि दराबाबत सांगायचं झाल्यास अमळनेर आणि मुखेड बाजारसमितीत सर्वात कमी प्रतिक्विंटल आवक ही ६ आहे. त्याचप्रमाणे मुखेड बाजार समितीत सोयाबीन पिकांचे सर्वाधिक दर हे ५ हजार २०० आहे. तसेच राज्यातील सोयाबीनचे सर्वाधिक कमी दर हे काटोल, कोपरगाव, बुलढाणा या बाजारसमितीत ४ हजार पहायला मिळत आहेत. तुम्हांला इतर बाजारसमित्यांचे बाजारभाव आणि आवक जाणून घेण्यासाठी पुढील तक्त्यात नमूद करण्यात आले आहे.

बाजारभाव जाणून घेण्यासाठी हे नक्की करा

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. त्यासाठी सुरुवातीला गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करा. ॲपद्वारे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजचा बाजारभाव या पर्यायावर जाऊन क्लिक करा. आपल्याला हव्या असलेल्या पिकांच्या बाजारभावाची माहिती एका क्लिकवर मिळू शकते.

शेतीमाल : सोयाबीन (Soyabean Rate)

प्रती युनिट (रू.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/04/2023
लाखंदूरलोकलक्विंटल26455046504600
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल9501051505100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल352485050004925
उमरखेडपिवळाक्विंटल100500052005100
24/04/2023
येवलाक्विंटल80450049044800
लासलगावक्विंटल798300051614970
लासलगाव – विंचूरक्विंटल495300053005000
बार्शीक्विंटल250505051005050
कारंजाक्विंटल4500465049754860
श्रीरामपूरक्विंटल22480051515000
परळी-वैजनाथक्विंटल450500050525031
तुळजापूरक्विंटल60480050004900
मोर्शीक्विंटल200480050504925
राहताक्विंटल49471249784850
सोलापूरलोकलक्विंटल93480551455100
अमरावतीलोकलक्विंटल5907475049514850
परभणीलोकलक्विंटल634500051005050
नागपूरलोकलक्विंटल434450051004950
अमळनेरलोकलक्विंटल6470049004900
हिंगोलीलोकलक्विंटल845480050904945
कोपरगावलोकलक्विंटल145400049244850
मेहकरलोकलक्विंटल930405050704700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल270470050515025
जालनापिवळाक्विंटल2540440050504950
अकोलापिवळाक्विंटल1722420050704925
यवतमाळपिवळाक्विंटल980430049754637
मालेगावपिवळाक्विंटल18439049034830
आर्वीपिवळाक्विंटल310450049104750
चिखलीपिवळाक्विंटल830470049514825
हिंगणघाटपिवळाक्विंटल4891440051004715
वाशीमपिवळाक्विंटल2100445051004800
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600485050004900
वर्धापिवळाक्विंटल107467549604800
भोकरपिवळाक्विंटल30451149584735
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल248475049504850
जिंतूरपिवळाक्विंटल56480050014900
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1500473550604915
खामगावपिवळाक्विंटल6385450050004750
मलकापूरपिवळाक्विंटल350432048904800
वणीपिवळाक्विंटल281466050004800
गेवराईपिवळाक्विंटल106450049004700
गंगाखेडपिवळाक्विंटल15515052005150
देउळगाव राजापिवळाक्विंटल21450047004600
नांदगावपिवळाक्विंटल32470049814900
आंबेजोबाईपिवळाक्विंटल450465050755000
किल्ले धारुरपिवळाक्विंटल79430149004880
केजपिवळाक्विंटल249480050004900
मुखेडपिवळाक्विंटल6520052005200
सेनगावपिवळाक्विंटल100400050004500
मंगरुळपीरपिवळाक्विंटल3532480052005100
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1343465050654900
नांदूरापिवळाक्विंटल700410049504950
बुलढाणापिवळाक्विंटल83400049004750
उमरखेडपिवळाक्विंटल100500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70500052005100
राजूरापिवळाक्विंटल90479549504911
कळमेश्वरपिवळाक्विंटल55480050104955
काटोलपिवळाक्विंटल40400047414500
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल97455048504700
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1207475050004920
error: Content is protected !!