Soyabean Rate : सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ दर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीनचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक सध्या वाढताना दिसत आहे. अनेक लोकांनी सयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने सोयाबीन घरामध्ये साठवून ठेवला होता. मात्र दर वाढत नसल्याने आणि पेरणीसाठी पैसे लागत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यास सुरवात केली. सध्या सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे सोयाबीनला भाव मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

सोयाबीनच्या मागणीमध्ये नरमाई असल्याने सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोयाबीनला पुर्वीसरखी मागणी नाही त्यामुळे सोयाबीनचे दर कमी आहेत. दरम्यान आज सोयाबीनला किती दर मिळाला याबद्दल जाणून घेऊयात. (Soyabean Rate)

आज हिंगोली, गंगाखेड आणि उमरखेड या बाजारात आज सोयाबीनला ५००० रुपयांपर्यंत जास्तीचा दर मिळाला आहे. सोयाबीनला ५००० रुपयांचा दर मिळाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कारण शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे सोयाबीनला दर मिळत नाही. अमरावती, लातूर, कारंजा, जालना, वाशीम या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक जास्त आवक झाली आहे.

इथे चेक करा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचे बाजार भाव चेक करायचे असतील तर आजच Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा यामध्ये तुम्हाला रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, सरकारी योजना, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, त्याचबरोबर रोपवाटिकांची माहिती व अन्य कृषी विषयक माहिती मिळेल. तेही अगदी मोफत त्यामुळे लगेचच प्लेस्टोर वरून जाऊन आपले Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/07/2023
लासलगावक्विंटल305300050004900
लासलगाव – विंचूरक्विंटल88300049254800
जळगावक्विंटल129450047254700
शहादाक्विंटल5475047804750
औरंगाबादक्विंटल9430046854492
माजलगावक्विंटल223440049614800
सिन्नरक्विंटल18468547504725
कारंजाक्विंटल3500455049304840
मोर्शीक्विंटल512450048504675
राहताक्विंटल23470048184775
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल43400151005025
सोलापूरलोकलक्विंटल83440549754810
अमरावतीलोकलक्विंटल2797470048054752
नागपूरलोकलक्विंटल177440048554741
अमळनेरलोकलक्विंटल2460046004600
हिंगोलीलोकलक्विंटल399470050054852
कोपरगावलोकलक्विंटल50461648504802
मेहकरलोकलक्विंटल640400049504700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल128350049504925
लातूरपिवळाक्विंटल5079463050024850
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल72475049004850
जालनापिवळाक्विंटल1450435048254750
अकोलापिवळाक्विंटल760400048154650
यवतमाळपिवळाक्विंटल514450048954697
मालेगावपिवळाक्विंटल9457147804641
आर्वीपिवळाक्विंटल440410049004600
अक्कलकोटपिवळाक्विंटल12490049004900
वाशीमपिवळाक्विंटल3000445548554650
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300485050004950
वर्धापिवळाक्विंटल32441048054650
भोकरपिवळाक्विंटल6470047004700
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल121465047504700
मलकापूरपिवळाक्विंटल375440548654750
वणीपिवळाक्विंटल113430048004500
सावनेरपिवळाक्विंटल8453547304730
जामखेडपिवळाक्विंटल7400045004250
गेवराईपिवळाक्विंटल42479048214800
गंगाखेडपिवळाक्विंटल17490050004900
मनवतपिवळाक्विंटल48460049004850
देउळगाव राजापिवळाक्विंटल15450048264700
वरोरापिवळाक्विंटल93300047504400
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल9460047004650
आंबेजोबाईपिवळाक्विंटल25468049614800
किल्ले धारुरपिवळाक्विंटल98390048014651
केजपिवळाक्विंटल46460049004850
औराद शहाजानीपिवळाक्विंटल63472049004810
मुरुमपिवळाक्विंटल65480049004850
उमरगापिवळाक्विंटल15450048014750
पालमपिवळाक्विंटल12445045004450
नेर परसोपंतपिवळाक्विंटल177300049404733
उमरखेडपिवळाक्विंटल120480050004900
काटोलपिवळाक्विंटल135428148214650
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल153465048954750
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल805465049004800
error: Content is protected !!