Soyabean Rate : पावसाचा जोर वाढला तसा सोयाबीनचा दरही वाढला, आज तुमच्या जिल्ह्यात काय मिळाला बाजारभाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : भारतातील मध्य प्रदेश राज्यात सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आसाम, झारखंडसह अन्य राज्यात सोयाबीनची लागवड केली जाते. सोयाबीन पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. जून ते जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी सुरू असते. सोयाबीनची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात करणे चांगले आहे. सोयाबीन हा प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत आहे त्यामुळे सोयाबीनची मागणी खूप जास्त आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

सोयाबीनला सर्वाधिक ५ हजार ६५ रुपये इतका भाव मिळाला

राज्यात देवणी शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सर्वाधिक ५ हजार ६५ रुपये इतका भाव मिळाला आहे. त्याखालोखाल वैजापूर, लासलगाव, हिंगोली, हिंगणघाट, गंगाखेड बाजारसमिती मध्येसुद्धा जास्तीत जास्त ५ हजार रुपये दर मिळाला आहे. त्याचबरोबर लासलगाव येथे राज्यातील सर्वात कमी ३००० रुपये बाजारभाव नोंद झाला आहे. तसेच अकोला आणि उदगीर बाजारसमितींमध्ये सोयाबीनची सर्वात जास्त आवक झाली आहे.

सोयाबीनची आवक वाढल्याचे चित्र

सोयाबीनच्या भावात दररोज चढउतार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला सोयाबीन बाजारामध्ये विकायला सुरवात केली आहे. त्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेणे गरजेचे

सोयाबीन लागवडीचा जर आपण विचार केला तर पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली आहे. चिकणमाती आणि अधिक सुपीक जमिनीत सोयाबीन लागवडीतून चांगले उत्पादन मिळू शकते. सोयाबीन लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेणे देखील खूप गरजेचे आहे. मात्र मागच्या काही दिवसापासून सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच चिंतेत दिसत आहेत. (Soyabean Rate)

इथे चेक करा सोयाबीनचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो सोयाबीनला किती भाव मिळतोय हे दररोजच्या दररोज तुम्हालाही चेक करायचा आहे का? मात्र कुठे चेक करावे हे समजत नाही तर मग काळजी नका करू, आम्ही तुमच्यासाठी Hello Krushi नावाचं एक अँप बनवल आहे. यामध्ये तुम्ही दररोजचा बाजारभाव चेक करू शकता. त्याचबरोबर हवामान अंदाज, सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री आणि अन्य कृषी विषयक माहिती घेऊ शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/07/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल115300050004941
जळगावक्विंटल53470048004775
माजलगावक्विंटल223450049154850
चंद्रपूरक्विंटल37467047404700
पुसदक्विंटल310440048504690
पाचोराक्विंटल10450047004600
सिल्लोडक्विंटल36480048004800
उदगीरक्विंटल1275492049534936
कारंजाक्विंटल1600457549254800
वैजापूरक्विंटल17490050304960
तुळजापूरक्विंटल65485048504850
मालेगाव (वाशिम)क्विंटल130457548004600
राहताक्विंटल2470047004700
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल45476050255000
अमरावतीलोकलक्विंटल2857475049114830
नागपूरलोकलक्विंटल217442148904773
हिंगोलीलोकलक्विंटल300470050004850
कोपरगावलोकलक्विंटल75450048904851
जालनापिवळाक्विंटल1167431148614850
अकोलापिवळाक्विंटल1539350048604690
यवतमाळपिवळाक्विंटल353470049454822
मालेगावपिवळाक्विंटल12478148814791
आर्वीपिवळाक्विंटल62410049004600
हिंगणघाटपिवळाक्विंटल2631320050154400
वर्धापिवळाक्विंटल2445047054705
मलकापूरपिवळाक्विंटल352447548954760
वणीपिवळाक्विंटल130400048004400
गेवराईपिवळाक्विंटल63375148084300
गंगाखेडपिवळाक्विंटल6490050004900
देउळगाव राजापिवळाक्विंटल10450048804600
वरोरापिवळाक्विंटल90462548004700
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1460048004700
आंबेजोबाईपिवळाक्विंटल100479049814850
केजपिवळाक्विंटल56480049004899
निलंगापिवळाक्विंटल60470049484800
चाकूरपिवळाक्विंटल35475148854819
औराद शहाजानीपिवळाक्विंटल76489149114901
मुरुमपिवळाक्विंटल60470048754788
उमरगापिवळाक्विंटल2480048004800
सेनगावपिवळाक्विंटल60390047004200
पुर्णापिवळाक्विंटल100450048914800
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल57450048504750
नेर परसोपंतपिवळाक्विंटल108430049454711
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60480050004900
काटोलपिवळाक्विंटल46430046904550
देवणीपिवळाक्विंटल7501150655038
error: Content is protected !!