Soyabean Rate : सोयाबीनची बाजारातील आजची परिस्थिती काय? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soybean Rate : सध्याच्या खरीप हंगामात मागणीच्या तुलनेत पुरेसा पुरवठा आणि पेरणीत झालेली वाढ यामुळे आगामी काळात सोयाबीनच्या दरात घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागच्या काही दिवसापासून शेतकरी सोयाबीनचे दर वाढतील या प्रतीक्षेत आहेत मात्र सोयाबीनचे दर जैसे थे वैसे दिसत आहेत.

मागच्या अनेक दिवसापासून राज्यात सोयाबीनला साधारणपणे पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. आगामी काळामध्ये सोयाबीनचे भाव वाढतील असे बोलले जात होते मात्र, ऑगस्ट महिना आला असून देखील सोयाबीनच्या भावामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पेरणी केलेल्या सोयाबीनला देखील पुढील आगामी काळात दर मिळतील का नाही असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (Soyabean Rate )

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात राज्यात सर्वात जास्त रेट आखाडा बाळापूर\कृषी उत्पन्न बाजार समितीत 5500 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. त्यानंतर गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पाच हजार रुपये दर मिळाला. यानंतर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 5025 रुपये असा दर मिळाला. त्याचबरोबर बाकी अन्य बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4800 ते 5000 असे बाजार भाव मिळाले आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये काय दर मिळाले आहेत हे आम्ही खाली सविस्तर चार्टमध्ये सांगितले आहेत.

घरबसल्या चेक करा बाजार भाव

तुम्ही जर शेतकरी आहात आणि अजूनही आमचे Hello Krushi हे ॲप इंस्टॉल केले नसेल तर लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आमचे Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा. तुम्हाला खूप फायदा होईल. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी बाजारभाव या पर्यायावर जाऊन तुम्ही आपल्याला हव्या असलेल्या पिकांच्या बाजारभावाची माहिती एका क्लिकवर घेऊ शकता त्यामुळे लगेच हे अँप इन्स्टॉल करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/08/2023
लासलगावक्विंटल267300050214951
लासलगाव – विंचूरक्विंटल174300050004950
जळगावक्विंटल32430048004750
औरंगाबादक्विंटल6469147514721
माजलगावक्विंटल155450048414800
पाचोराक्विंटल50465847654711
सिल्लोडक्विंटल6480049004850
उदगीरक्विंटल1880490049354917
कारंजाक्विंटल1400460049254825
रिसोडक्विंटल1500450048504675
कन्न्डक्विंटल9473047304730
तुळजापूरक्विंटल65485048504850
मालेगाव (वाशिम)क्विंटल90460048004700
राहताक्विंटल5475148514800
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल133460250475000
सोलापूरलोकलक्विंटल39480548604825
अमरावतीलोकलक्विंटल2197475048714810
परभणीलोकलक्विंटल235470049854950
नागपूरलोकलक्विंटल88450049104808
हिंगोलीलोकलक्विंटल300470049154807
कोपरगावलोकलक्विंटल93459148874720
मेहकरलोकलक्विंटल640400049004700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल87470049904870
जालनापिवळाक्विंटल1282460048754850
अकोलापिवळाक्विंटल779350048704400
यवतमाळपिवळाक्विंटल127475048904820
आर्वीपिवळाक्विंटल211400048104600
चिखलीपिवळाक्विंटल293445047704610
हिंगणघाटपिवळाक्विंटल2103330050254300
वाशीमपिवळाक्विंटल1500443048754550
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल150475049504800
वर्धापिवळाक्विंटल6455049104750
भोकरपिवळाक्विंटल26460047004650
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल126470048004750
जिंतूरपिवळाक्विंटल34450048504826
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल61400048214450
मलकापूरपिवळाक्विंटल257445048754750
वणीपिवळाक्विंटल166454048254700
सावनेरपिवळाक्विंटल5469546954695
जामखेडपिवळाक्विंटल3400047004350
परतूरपिवळाक्विंटल3470048014750
गंगाखेडपिवळाक्विंटल13490050004900
मनवतपिवळाक्विंटल32470048254825
नांदगावपिवळाक्विंटल21477048014780
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1475047504750
आंबेजोबाईपिवळाक्विंटल100460049254820
किल्ले धारुरपिवळाक्विंटल54400048004725
औसापिवळाक्विंटल593450050014922
निलंगापिवळाक्विंटल50460048604650
औराद शहाजानीपिवळाक्विंटल138479748554826
मुरुमपिवळाक्विंटल40469948204760
उमरगापिवळाक्विंटल6480048004800
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल70530055005400
सेनगावपिवळाक्विंटल69390047504300
पालमपिवळाक्विंटल18480049504850
नेर परसोपंतपिवळाक्विंटल182150048754529
काटोलपिवळाक्विंटल110438048414550
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल133457548604700
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल310467549004850
error: Content is protected !!