Soyabean Rate : सोयाबीन दरात दबाव कायम; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही आठवड्यापूर्वी सोयाबीनचे दर (Soyabean Rate) हे ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० पहायला मिळत होते. यंदा या आठवड्यात सोयाबीन पिकाच्या दराबाबत बोलायचं झाल्यास सोयाबीन पिकांचे धाबे दणाणले आहेत. खाद्यतेलावरील दराच्या नरमाईमुळे सोयाबीन पिकाच्या बाजारभावावर दबाव आलाय.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज (ता.२८) एप्रिल या दिवशी सोयाबीन पिकाच्या आवकाबद्दल आणि दराबद्दल बोलायचं झालं तर राज्यातील मुखेड बाजारसमितीत सर्वाधिक कमी सोयाबीन पिकाची प्रतिक्विंटल आवक ही ६ पहायला मिळत आहे. तसेच सर्वाधिक जास्त प्रतिक्विंटल आवक ही २७० अहमहपूर बाजारसमितीत पहायला मिळते. तसेच सोयाबीन दराबद्दल बोलायचं झाल्यास उमरखेड आणि मुखेड बाजारसमितीत सोयाबीनचा सर्वाधिक ५ हजार २०० रुपये दर पहायला मिळाला . तुम्हांला इतर पिकाचे बाजारभाव आणि आवक जाणून घेण्यासाठी पुढील तक्ता पहावा.

रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी हे अवश्य करा

राज्यात पिकांचे बाजारभाव दररोज बदलत असतात. रोजच्या बदलत्या दरामुळे रोजचा बाजारभाव पाहणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही घरबसल्या सर्व पिकांचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील सर्व पिकांचे बाजारभाव अगदी मोफत मध्ये पाहायला मिळत आहेत. याशिवाय जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, कृषी योजना यांसारख्या अनेक सुविधा तुम्हाला अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे App डाउनलोड करा.

सोयाबीन दर प्रती युनिट (रू.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/04/2023
सोलापूरलोकलक्विंटल37441050354970
कोपरगावलोकलक्विंटल88330049204781
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल15440048254600
नागपूरपांढराक्विंटल33450047804710
जालनापिवळाक्विंटल1170445049254850
हिंगणघाटपिवळाक्विंटल1584440051054720
पैठणपिवळाक्विंटल6457545754575
उमरेडपिवळाक्विंटल900400049654850
वरोरापिवळाक्विंटल51460048004700
अहमहपूरपिवळाक्विंटल270440050354717
मुखेडपिवळाक्विंटल4520052005200
सेनगावपिवळाक्विंटल70400050004500
उमरखेडपिवळाक्विंटल40500052005100
काटोलपिवळाक्विंटल28400048504450
सोनपेठपिवळाक्विंटल92485050004950
जाफराबादपिवळाक्विंटल120440046004500
27/04/2023
लासलगावक्विंटल323400051215080
लासलगाव – विंचूरक्विंटल200300050364975
राहूरी -वांबोरीक्विंटल6420042004200
पाचोराक्विंटल10480048004800
सिल्लोडक्विंटल12490050005000
कारंजाक्विंटल2200476550204880
परळी-वैजनाथक्विंटल225487549654901
राहताक्विंटल15487649154900
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल68430250414975
सोलापूरलोकलक्विंटल86460050304695
अमरावतीलोकलक्विंटल1347485049414895
कोपरगावलोकलक्विंटल179420149244801
श्रीरामपूर – बेलापूरलोकलक्विंटल9370047004100
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल20439548224400
लाखंदूरलोकलक्विंटल13450046504575
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल146400150114981
नागपूरपांढराक्विंटल328450049314823
लातूरपिवळाक्विंटल14085482951055000
जालनापिवळाक्विंटल1456395049504850
अकोलापिवळाक्विंटल834450049904850
यवतमाळपिवळाक्विंटल415437549104642
चोपडापिवळाक्विंटल5462646264626
चिखलीपिवळाक्विंटल454450048004650
हिंगणघाटपिवळाक्विंटल1962430051004630
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल268470048504775
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल700480050004915
मलकापूरपिवळाक्विंटल230450047754675
वणीपिवळाक्विंटल39430048604600
सावनेरपिवळाक्विंटल6452045204520
गेवराईपिवळाक्विंटल141470048724750
गंगाखेडपिवळाक्विंटल20500050505000
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल13450156765250
देउळगाव राजापिवळाक्विंटल34450048004600
वरोरापिवळाक्विंटल43470048254775
नांदगावपिवळाक्विंटल4468049164850
अहमहपूरपिवळाक्विंटल900450050004575
औराद शहाजानीपिवळाक्विंटल132494049944967
मुखेडपिवळाक्विंटल10510051005100
सेनगावपिवळाक्विंटल105400050004500
पाथरीपिवळाक्विंटल71430049004600
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1421470051555000
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल417480050454900
नांदूरापिवळाक्विंटल575400048754875
उमरखेडपिवळाक्विंटल240500052005100
कळमेश्वरपिवळाक्विंटल40480049604910
काटोलपिवळाक्विंटल82325048314450
मांढळपिवळाक्विंटल72420046654500
देवणीपिवळाक्विंटल14501151205065
error: Content is protected !!