सोयाबीनचे दर स्थिर; पहा आज राज्यभरामध्ये किती मिळाला भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार सोयाबीनला कमाल 6,400 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 6000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. त्याकरिता किमान 4750 कमाल 6,400 आणि सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला आहे.

सोयाबीनचे आजचे बाजार भाव बघता हे बाजार भाव 5000 रुपयांच्या पटीत असून हे बाजारभाव स्थिर असल्याचं दिसून येत आहे.
मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनचा दर हा 5000 रुपयांच्या पटीतच असून हा 5000 रुपयांवर स्थिरावला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मात्र चांगल्या दराची अपेक्षा आहे.

मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे चांगलेच नुकसान झाले आहे शिवाय बाजारात दरही मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

तुम्हाला हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव स्वतः चेक करण्यासाठी हॅलो कृषी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. Tomato Bajar Bhav

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/12/2022
शहादाक्विंटल12422553495325
औरंगाबादक्विंटल115500053255162
माजलगावक्विंटल669480053515200
चंद्रपूरक्विंटल560500053505250
सिल्लोडक्विंटल68490052005000
कारंजाक्विंटल3000495053605260
सेलुक्विंटल248520054505400
तुळजापूरक्विंटल155520054005300
मोर्शीक्विंटल312520053205260
मालेगाव (वाशिम)क्विंटल160480054005000
राहताक्विंटल118450054305350
धुळेहायब्रीडक्विंटल3535053505350
सोलापूरलोकलक्विंटल34534054005355
सांगलीलोकलक्विंटल150550057005600
हिंगोलीलोकलक्विंटल899509957105404
कोपरगावलोकलक्विंटल418454554265325
मेहकरलोकलक्विंटल2250450055505100
जालनापिवळाक्विंटल4345450056005300
अकोलापिवळाक्विंटल2931450055205335
यवतमाळपिवळाक्विंटल651500053905195
मालेगावपिवळाक्विंटल22525053815301
चोपडापिवळाक्विंटल3540054005400
चिखलीपिवळाक्विंटल2325480156515226
बीडपिवळाक्विंटल80480054215267
वाशीमपिवळाक्विंटल6000475064005200
पैठणपिवळाक्विंटल2525152515251
कळमनूरीपिवळाक्विंटल30500050005000
उमरेडपिवळाक्विंटल2709400054355350
चाळीसगावपिवळाक्विंटल9450151005000
वर्धापिवळाक्विंटल77505052255150
भोकरपिवळाक्विंटल32454552894917
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल401510055005300
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2100505054155295
मलकापूरपिवळाक्विंटल422450053005105
दिग्रसपिवळाक्विंटल270525054455365
वणीपिवळाक्विंटल365514053705200
सावनेरपिवळाक्विंटल43480053405200
जामखेडपिवळाक्विंटल75400052004600
गेवराईपिवळाक्विंटल95460053165000
परतूरपिवळाक्विंटल37537654755376
गंगाखेडपिवळाक्विंटल32550055505500
तेल्हारापिवळाक्विंटल200510053005200
चांदूर बझारपिवळाक्विंटल149465053905100
देउळगाव राजापिवळाक्विंटल12400053005000
नांदगावपिवळाक्विंटल12210053855151
आंबेजोबाईपिवळाक्विंटल620500054755350
निलंगापिवळाक्विंटल185500055005400
औराद शहाजानीपिवळाक्विंटल207531055685460
मुखेडपिवळाक्विंटल31505055005350
उमरीपिवळाक्विंटल36500051005050
उमरगापिवळाक्विंटल26520054015350
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल175485054205200
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2129480055005300
उमरखेडपिवळाक्विंटल50520054005300
भंडारापिवळाक्विंटल3500050005000
काटोलपिवळाक्विंटल125493153215150
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल215465053255100
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल872500054005350
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल65500051405100
आर्णीपिवळाक्विंटल515450054005250
error: Content is protected !!