Soyabean Rate Today: सोयाबीनचे भाव नरमले; पहा राज्यातील बाजार समित्यांमधील आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, यंदाच्या वर्षी अद्यापही सोयाबीनला (Soyabean Rate Today) म्हणावा तसा दर मिळालेला नाही. राज्यातील लातूर, वाशीम अशा बाजार समित्यांमध्ये कमाल भाव सोयाबीनला ६००० रुपयांपर्यंत मिळत आहे. मात्र सर्वसाधारण दर हे ५००० रुपयांच्या पाटीतच आहेत. शिवाय इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कमाल भावाची तऱ्हाही चांगली नाही.

आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजार भावानुसार (Soyabean Rate Today) आज सोयाबीनला 5850 रुपयांचा कमाल भाव मिळाला.

हा भाव मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून या बाजार समितीत आज 2450 क्विंटल सोयाबीनची आवक झाली त्याकरिता किमान 4500, कमाल 5850 आणि सर्वसाधारण 5400 रुपयांचा भाव मिळाला.

दरम्यान आज लातूर ,वाशीम या दोन महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव उपलब्ध झाले नाहीत.

आजचे सोयाबीन बाजारभाव (Soyabean Rate Today)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/12/2022
सिल्लोड क्विंटल 85 5000 5300 5250
कारंजा क्विंटल 3500 5075 5465 5290
परळी-वैजनाथ क्विंटल 400 5000 5420 5255
तुळजापूर क्विंटल 150 5000 5350 5200
राहता क्विंटल 57 4701 5459 5350
धुळे हायब्रीड क्विंटल 3 4652 5250 5000
नागपूर लोकल क्विंटल 879 4520 5310 5113
मेहकर लोकल क्विंटल 2450 4500 5850 5400
अकोला पिवळा क्विंटल 4197 4700 5800 5350
यवतमाळ पिवळा क्विंटल 877 5000 5435 5217
चिखली पिवळा क्विंटल 2390 4800 5625 5210
हिंगणघाट पिवळा क्विंटल 4143 4500 5540 5060
बीड पिवळा क्विंटल 131 4001 5355 5200
पैठण पिवळा क्विंटल 30 4676 5131 5000
वर्धा पिवळा क्विंटल 116 5150 5360 5200
भोकर पिवळा क्विंटल 95 5000 5377 5188
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 587 5300 5600 5450
जिंतूर पिवळा क्विंटल 183 4675 5400 5275
मलकापूर पिवळा क्विंटल 600 4400 5421 5235
गेवराई पिवळा क्विंटल 84 4200 5350 5000
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 30 3500 5300 5000
तळोदा पिवळा क्विंटल 25 5400 5650 5500
मुखेड पिवळा क्विंटल 45 4800 5475 5300
पाथरी पिवळा क्विंटल 51 5100 5300 5250
पालम पिवळा क्विंटल 32 5450 5600 5500
पांढरकवडा पिवळा क्विंटल 43 5340 5390 5360
उमरखेड पिवळा क्विंटल 70 5200 5400 5300
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 400 5200 5400 5300
काटोल पिवळा क्विंटल 56 5050 5271 5150
सिंदी पिवळा क्विंटल 161 4475 5420 5260
error: Content is protected !!