Soyabean Rate Today: आज सोयाबीनला कमाल 6,111 रुपयांचा भाव; आवकेतही वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या (Soyabean Rate Today) दरामध्ये घट होत असलेली पाहायला मिळत होती मात्र मागील आठवड्यापासून सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोयाबीनला कमाल सहा हजार रुपयांचा दर मिळताना दिसत आहे. दरम्यान आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soyabean Rate Today) आज सोयाबीनला कमाल 6,111 चा भाव मिळाला आहे.

हा भाव मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 1180 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमानभाव 5000, कमाल भाव 6111 आणि सर्वसाधारण भाव 5555 इतका मिळाला.

याबरोबरच केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 6000, लातूर कृषी उत्पन्न बाजार (Soyabean Rate Today) समितीमध्ये 6022, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6100 असे कमाल भाव मिळाले आहेत.

त्रास सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे. आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 16,532 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5226, कमाल भाव सहा हजार बावीस आणि सर्वसाधारण भाव 5852 इतका मिळाला.

आजचे सोयाबीन बाजारभाव(Soyabean Rate Today)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/11/2022
जळगाव क्विंटल 140 5200 5500 5500
माजलगाव क्विंटल 3911 4200 5590 5400
राहूरी -वांबोरी क्विंटल 41 4951 5500 5225
संगमनेर क्विंटल 21 4950 5450 5200
कारंजा क्विंटल 12000 4910 5700 5375
परळी-वैजनाथ क्विंटल 2500 5350 5700 5451
सेलु क्विंटल 38 5525 5525 5525
तुळजापूर क्विंटल 445 5600 5600 5600
राहता क्विंटल 100 5300 5700 5550
धुळे हायब्रीड क्विंटल 11 5500 5700 5600
अमरावती लोकल क्विंटल 12942 4800 5472 5136
नागपूर लोकल क्विंटल 3764 4400 5650 5338
अमळनेर लोकल क्विंटल 40 5200 5581 5581
हिंगोली लोकल क्विंटल 2500 5280 5950 5615
लातूर पिवळा क्विंटल 16532 5226 6022 5852
अकोला पिवळा क्विंटल 6811 4395 6100 5600
यवतमाळ पिवळा क्विंटल 2009 5000 5735 5367
बीड पिवळा क्विंटल 304 4651 5600 5422
पैठण पिवळा क्विंटल 30 5381 5535 5500
चाळीसगाव पिवळा क्विंटल 55 3500 5651 5400
भोकर पिवळा क्विंटल 517 4000 5701 4850
जिंतूर पिवळा क्विंटल 765 5000 5711 5450
सावनेर पिवळा क्विंटल 105 5300 5605 5500
शेवगाव पिवळा क्विंटल 13 5000 5500 5500
परतूर पिवळा क्विंटल 383 4900 5650 5460
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 400 3500 5500 5300
धरणगाव पिवळा क्विंटल 15 5400 5470 5400
किल्ले धारुर पिवळा क्विंटल 183 4300 5700 5500
केज पिवळा क्विंटल 1003 5600 6000 5700
मंठा पिवळा क्विंटल 321 4500 5400 5201
किनवट पिवळा क्विंटल 95 5100 5600 5400
मुखेड पिवळा क्विंटल 121 5200 5750 5700
मुरुम पिवळा क्विंटल 1180 5000 6111 5555
उमरगा पिवळा क्विंटल 134 4681 5726 5701
पालम पिवळा क्विंटल 75 5200 5450 5300
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 200 5050 5675 5400
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 580 4800 5000 4900
चिमुर पिवळा क्विंटल 50 4800 5000 4900
गोंडपिंपरी पिवळा क्विंटल 230 4500 5050 4800
काटोल पिवळा क्विंटल 136 4600 5501 4800
कळंब (यवतमाळ) पिवळा क्विंटल 450 4700 5300 5150
error: Content is protected !!