Soybean Market Price : काय झाला सोयाबीन भावात बदल ? जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soybean Market Price) सर्वाधिक 5500 रुपयांचा भाव मिळाला आहे.

हा भाव उमरखेड डाकी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 250 क्विंटल सोयाबीनचे (Soybean Market Price) अवक झाली. याकरिता किमान भाव 5200 कमाल भाव ५५०० आणि सर्वसाधारण भाव 5300 इतका राहिला.

तर आज सर्वाधिक आवक ही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक १४३४ क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान  4550 कमाल भाव 4881 आणि सर्वसाधारण भाव 4715 इतका (Soybean Market Price) मिळालाय.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/09/2022
माजलगाव क्विंटल 180 4100 4850 4500
राहूरी -वांबोरी क्विंटल 1 4501 4501 4501
संगमनेर क्विंटल 1 5000 5000 5000
कारंजा क्विंटल 1425 4400 4970 4650
परळी-वैजनाथ क्विंटल 225 4276 4940 4730
तुळजापूर क्विंटल 90 4500 4900 4800
राहता क्विंटल 3 3901 4700 4500
सोलापूर काळा क्विंटल 115 3900 4890 4605
अमरावती लोकल क्विंटल 1434 4550 4881 4715
नागपूर लोकल क्विंटल 236 4300 4775 4656
अमळनेर लोकल क्विंटल 20 4500 4600 4600
हिंगोली लोकल क्विंटल 485 4500 4896 4698
मेहकर लोकल क्विंटल 460 4200 5130 4500
जालना पिवळा क्विंटल 317 3731 4850 4750
अकोला पिवळा क्विंटल 658 4105 5170 4800
यवतमाळ पिवळा क्विंटल 66 4600 4900 4750
मालेगाव पिवळा क्विंटल 17 4170 4830 4170
बीड पिवळा क्विंटल 34 4490 4830 4718
वर्धा पिवळा क्विंटल 2 4500 4500 4500
भोकर पिवळा क्विंटल 5 3531 4619 4075
जिंतूर पिवळा क्विंटल 28 4800 4800 4800
मलकापूर पिवळा क्विंटल 552 3995 5000 4209
परतूर पिवळा क्विंटल 11 4750 4860 4830
गंगाखेड पिवळा क्विंटल 15 5100 5150 5100
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 6 3755 4900 4900
तासगाव पिवळा क्विंटल 32 4860 5100 4920
केज पिवळा क्विंटल 21 4600 4800 4799
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 250 5200 5500 5300
काटोल पिवळा क्विंटल 6 4420 4420 4420

 

error: Content is protected !!