Soybean Rate : आज सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : आपल्या देशामध्ये सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये होते. याशिवाय बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश ही अशी राज्ये आहेत, ज्या ठिकाणी सोयाबीनचे चांगले पीक मिळते. सोयाबीनची आंतरराष्ट्रीय मागणी असल्याने दरामध्ये चढ-उतार झालेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या सोयाबीनचा बाजारभाव ४९०० रुपयांवर दिसत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

मागच्या वर्षी हवामान बदलामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली होती, यावेळी परदेशातही या खाद्यतेलाची मागणी जास्त आहे. त्यामुळे सोयाबीनचा बाजारभावही चांगला राहिला आहे. चलातर मग जाणून घेऊया सोयाबीनचा आजचा बाजारभाव (Soybean Rate)

आज दिवसभरात सोयाबीनला कोपरगाव, सोलापूर, राहता, मालेगाव (वाशिम) या ठिकाणी जवळपास ४८०० रुपयाच्या आसपास दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कारंजा, अमळनेर, जालना, अकोला, वाशीम, हिंगणघाट या ठिकाणी सोयाबीनची सर्वाधिक आवक झाल्याचे पाहायला मिळाले.

या’ ठिकाणी पाहा शेतमालाचा रोजचा बाजारभाव?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या जवळच्या कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव चेक खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड लागेल. या ठिकाणी तुम्हाला रोजच्या बाजारभावाची माहिती मिळेल त्याचबरोबर सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, हवामान अंदाज, इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/07/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल80300049004850
जळगावक्विंटल58460046004600
बार्शीक्विंटल61485048504850
माजलगावक्विंटल187439048004700
राहूरी -वांबोरीक्विंटल36459946504625
पुसदक्विंटल50450047904725
पाचोराक्विंटल10450046254551
उदगीरक्विंटल1800488049284904
कारंजाक्विंटल1000461048904725
तुळजापूरक्विंटल60480048004800
मालेगाव (वाशिम)क्विंटल90410048004500
राहताक्विंटल9470047364715
सोलापूरलोकलक्विंटल5480048204820
नागपूरलोकलक्विंटल239431548654728
अमळनेरलोकलक्विंटल4465146514651
हिंगोलीलोकलक्विंटल280459548704732
कोपरगावलोकलक्विंटल98430048364716
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल14451047004600
मेहकरलोकलक्विंटल610420048854700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल80440148254800
जालनापिवळाक्विंटल1213410049004750
अकोलापिवळाक्विंटल1330435048654800
आर्वीपिवळाक्विंटल105420047654510
चिखलीपिवळाक्विंटल906445047514601
हिंगणघाटपिवळाक्विंटल1600310049654400
वाशीमपिवळाक्विंटल3000437047254500
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल150465049004750
पैठणपिवळाक्विंटल1454045404540
उमरेडपिवळाक्विंटल1000400048454750
भोकरदन पिवळाक्विंटल19470049004800
भोकरपिवळाक्विंटल2463146314631
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल51470047504725
मलकापूरपिवळाक्विंटल575455047754680
गेवराईपिवळाक्विंटल3429942994299
गंगाखेडपिवळाक्विंटल15490049504900
देउळगाव राजापिवळाक्विंटल36430049754600
वरोरापिवळाक्विंटल43460048004735
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल2460048004700
निलंगापिवळाक्विंटल175460049504700
औराद शहाजानीपिवळाक्विंटल137486649254895
कळंब (उस्मानाबाद)पिवळाक्विंटल150450049304650
मुरुमपिवळाक्विंटल12470047504725
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल231477548504810
error: Content is protected !!