Soybean Rate : सोयाबीनचा बाजारभाव किती रुपयांनी वाढला? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

soybean Rate : यावर्षी मान्सून उशिरा असल्याने सर्वच पेरण्या रखडलेल्या आहेत. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च होतो. त्यामुळे हा खर्च करायचा कोठून हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असतो. त्यामुळे आता या खर्चासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी आता बाजारपेठेत साठवून ठेवलेल्या शेतीमालाची विक्री करायला सुरुवात केली.

दरवाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेले सोयाबीन त्याचबरोबर कापूस देखील विक्रीसाठी बाजारात आणले जात आहेत. या विक्रीतून पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे मिळतो म्हणून शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला सतत चढउतार झालेला पाहायला मिळत आहे. चलातर मग जाणून घेऊया सोयाबीनला आज किती दर मिळाला. (soybean Rate)

इथे चेक करा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला रोजचा बाजारभाव पाहायचाय पण कुठे पाहावं हे समजत नाही. तर मग टेन्शन नको. आम्ही तुमच्यासाठी आणलं आहे खास अँप ज्यामध्ये तुम्हाला बाजारभाव त्याचबरोबर सरकारी योजना, हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल. त्यासाठी प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi नावाचे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.

सोयाबीनला सरासरी ४९०० रुपये दर मिळाला आहे. वाशीम – अनसींग, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, अमरावती, राहता, श्रीरामपूर या ठिकाणी सोयाबीनला चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कारंजा, अमरावती, वाशीम, या ठिकाणी सोयाबीन ची मोठी आवक आली होती.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/07/2023
अहमदनगरक्विंटल87455047504650
लासलगाव – विंचूरक्विंटल165300048504760
जळगावक्विंटल2445044504450
शहादाक्विंटल21470047004700
औरंगाबादक्विंटल9463546354635
पाचोराक्विंटल90462046514631
कारंजाक्विंटल3000455048304740
श्रीरामपूरक्विंटल16420045754500
मोर्शीक्विंटल210450047504625
राहताक्विंटल22440147364700
सोलापूरलोकलक्विंटल22407048104775
अमरावतीलोकलक्विंटल3150465047624706
नागपूरलोकलक्विंटल303440048804760
मेहकरलोकलक्विंटल680420048004600
जालनापिवळाक्विंटल776445048004750
अकोलापिवळाक्विंटल1176370047954450
यवतमाळपिवळाक्विंटल445458548304707
चिखलीपिवळाक्विंटल860440047514575
हिंगणघाटपिवळाक्विंटल1673320050004400
वाशीमपिवळाक्विंटल2400432047054500
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300450049004800
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल120460047004650
मलकापूरपिवळाक्विंटल480456047554650
वणीपिवळाक्विंटल50462547154650
चांदूर बझारपिवळाक्विंटल89420047404655
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल50447546504550
सेनगावपिवळाक्विंटल67400049004400
नांदूरापिवळाक्विंटल700410047414741
काटोलपिवळाक्विंटल28460047044660
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल80445047004600
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल283450048004750
error: Content is protected !!