Soybean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ दर; जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soybean Rate Today : मागच्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता त्यामुळे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्रात देखील चांगली वाढ झाली होती. पण मागच्या आठ ते दहा महिन्यापासून सोयाबीनला दर कमी मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल ४८०० पर्यंतचा भाव मिळत आहे. त्यामुळे चांगला दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्ये साठून ठेवले आहे. मात्र आणखी किती दिवस ठेवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

मागच्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला मिळालेल्या भावामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल वाढला पण गेल्या वर्षी काढणीच्या वेळेस सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यातच अतिवृष्टीने सोयाबीनचे नुकसान झाले त्यामुळे सोयाबीन काळे पडले बाजारात आणि काळ्या पडलेल्या सोयाबीनला दर पाडून मागत आहेत. सोयाबीनचे भाव दररोज कमी जास्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान आज सोयाबीनला किती भाव मिळाला जाणून घेऊयात.

इथे चेक करा बाजार भाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सोयाबीनचे बाजार भाव दररोजच्या दररोज चेक करायचे असतील तर आत्ताच प्लेस्टोर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा हे ॲप इंस्टाल केल्यानंतर या ॲपमध्ये तुम्हाला बाजारभाव हा ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्ही त्या ऑप्शनला सिलेक्ट करून तुम्हाला ज्या पिकाचा बाजार भाव पाहायचा आहे त्या पिकाचा तुम्ही बाजारभाव पाहू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्लेस्टोअर वर जा आणि हे ॲप इंस्टाल करा.

सोयाबीनला जास्तीत जास्त जास्त हा 5000 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समिती, चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि उमरखेड-डांकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5000 रुपयांपर्यंत जास्तीचा दर मिळाला आहे. (Soybean Rate Today 🙂

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/08/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल114300050004930
जळगावक्विंटल1470047004700
शहादाक्विंटल4480048004800
औरंगाबादक्विंटल29460047464673
माजलगावक्विंटल126440048614800
पाचोराक्विंटल7472548004761
सिल्लोडक्विंटल22480048004800
कारंजाक्विंटल1800461048904840
वैजापूरक्विंटल26470049054850
तुळजापूरक्विंटल45485048504850
मानोराक्विंटल374479149814856
मालेगाव (वाशिम)क्विंटल120380049004200
राहताक्विंटल6477048764823
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल87480050795030
सोलापूरलोकलक्विंटल36430049054765
अमरावतीलोकलक्विंटल3923470047964748
नागपूरलोकलक्विंटल496440050024852
कोपरगावलोकलक्विंटल153450048804775
मेहकरलोकलक्विंटल680400049304700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल162453149984961
जालनापिवळाक्विंटल1434450048614850
अकोलापिवळाक्विंटल1608410048754800
यवतमाळपिवळाक्विंटल152465548804767
मालेगावपिवळाक्विंटल10480148544851
आर्वीपिवळाक्विंटल155410048504600
हिंगणघाटपिवळाक्विंटल2327346049954400
बीडपिवळाक्विंटल22455048154748
वाशीमपिवळाक्विंटल600442548504550
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300485050004950
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल10490051005000
भोकरपिवळाक्विंटल8461247504681
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल159475048004775
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1000455048704715
मलकापूरपिवळाक्विंटल241445048704740
वणीपिवळाक्विंटल53469048704800
सावनेरपिवळाक्विंटल15454045904570
जामखेडपिवळाक्विंटल13400047004350
शेवगावपिवळाक्विंटल22470047504750
परतूरपिवळाक्विंटल13480048504820
तेल्हारापिवळाक्विंटल100450047504680
देउळगाव राजापिवळाक्विंटल3470048464800
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल5470047004700
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1460048004700
तासगावपिवळाक्विंटल30466048504790
आंबेजोबाईपिवळाक्विंटल110440049664800
औसापिवळाक्विंटल413440050614983
निलंगापिवळाक्विंटल50440049114800
चाकूरपिवळाक्विंटल20460150214878
औराद शहाजानीपिवळाक्विंटल79487049104890
मुखेडपिवळाक्विंटल5460050004800
मुरुमपिवळाक्विंटल51475148154783
सेनगावपिवळाक्विंटल35390047004200
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल50440048504600
नेर परसोपंतपिवळाक्विंटल155320549904622
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल110500052005100
काटोलपिवळाक्विंटल60438047914550
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल70467548904775
error: Content is protected !!