Soybean Rate : सोयाबीनच्या दरात आज चढ की उतार? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soybean Rate : यंदाच्या वर्षी सोयाबीन लागवडीमध्ये चांगली वाढ झाली आहे. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी शेतकरी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र यावर्षी कापसाला चांगला बाजार भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीचा निर्णय घेतला. मात्र आता सोयाबीन पीक देखील धोक्यात आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. सध्या सोयाबीन पाण्याअभावी करपू लागले आहे तर रोग आणि किडींचा देखील मोठा प्रादुर्भाव सोयाबीनवर दिसत आहे.

मागच्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला सातत्याने चढ-उतार झालेले पाहायला मिळतात. सोयाबीनचे दर मागच्या काही महिन्यापासून जास्तीचे वाढले नाहीत आणि जास्तीचे कमी झाले नाहीत. हे दर पाच हजार रुपयापर्यंत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोयाबीनचे दर आगामी काळात वाढावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज सोयाबीनला किती बाजार भाव मिळाला याबाबत जाणून घेऊयात.

या ठिकाणी चेक करा सोयाबीनचा बाजार भाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचे रोज सोयाबीनचे बाजार भाव पाहिजे असतील किंवा अन्य कोणत्या शेतमालाचे बाजार भाव पाहिजे असतील तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही रोजचे बाजार भाव पाहू शकतात तेही अगदी मोफत त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.

आज सोयाबीनला उदगीर, हिंगोली, वाशिम, दर्यापूर, आंबेजोगाई, केज, बुलढाणा, घनसावंगी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपयापर्यंत दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. तर सोयाबीनची सर्वात जास्त आवक उदगीर, अमरावती, वाशिम या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली पाहायला मिळत आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/09/2023
लासलगावक्विंटल13300051904900
लासलगाव – विंचूरक्विंटल10400051605100
जळगावक्विंटल264482549004900
माजलगावक्विंटल9470048504800
राहूरी -वांबोरीक्विंटल1459945994599
सिल्लोडक्विंटल2480048004800
उदगीरक्विंटल1660481551114963
कारंजाक्विंटल1200462549754800
रिसोडक्विंटल830456049504750
राहताक्विंटल2495149514951
अमरावतीलोकलक्विंटल1506470048804790
नागपूरलोकलक्विंटल143437048024694
हिंगोलीलोकलक्विंटल200480049714885
मेहकरलोकलक्विंटल380420049004700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल48429950615050
जालनापिवळाक्विंटल324400049504900
अकोलापिवळाक्विंटल610420049804700
यवतमाळपिवळाक्विंटल324474548754810
मालेगावपिवळाक्विंटल3480049214890
चोपडापिवळाक्विंटल12464748014647
अकोटपिवळाक्विंटल60475048354800
आर्वीपिवळाक्विंटल33420048154600
चिखलीपिवळाक्विंटल120450049004700
हिंगणघाटपिवळाक्विंटल1794330050104400
वाशीमपिवळाक्विंटल2400460049504700
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल150455049504700
भोकरपिवळाक्विंटल36426247094685
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल131470048004750
मलकापूरपिवळाक्विंटल165446049304840
दिग्रसपिवळाक्विंटल155470048904835
वणीपिवळाक्विंटल157445048154600
चांदूर बझारपिवळाक्विंटल25305049104580
दर्यापूरपिवळाक्विंटल300430050454800
लोणारपिवळाक्विंटल350455049614755
नांदगावपिवळाक्विंटल12340047614650
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1477547754775
आंबेजोबाईपिवळाक्विंटल270451050504900
केजपिवळाक्विंटल90485149794851
औसापिवळाक्विंटल368480250755016
औराद शहाजानीपिवळाक्विंटल127485050004925
सेनगावपिवळाक्विंटल77470048004750
नांदूरापिवळाक्विंटल205453548904890
बुलढाणापिवळाक्विंटल190350048004500
नेर परसोपंतपिवळाक्विंटल327165049254482
उमरखेडपिवळाक्विंटल100460047004650
काटोलपिवळाक्विंटल44380047604450
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल176455048404750
आर्णीपिवळाक्विंटल375470049254800
घणसावंगीपिवळाक्विंटल40470051004900
error: Content is protected !!