Tur Rate : तुरीचे भाव तेजीत, मिळतोय ‘इतका’ दर; जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tur Rate : सध्या तुरीचे भाव वाढत असल्याचे दिसत आहे. तुरीच्या दरातील तेजी वाढत आहे त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तुरीचे दर जरी वाढत असले तरी बाजारांमधील आवक कमी आहे. मागणीच्या तुलनेमध्ये उपलब्धता कमी असल्याने तुरीची दर पातळी वाढत आहे. माहितीनुसार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी निघालेल्या सौद्यात तुरीला ११ हजार रुपयांचा भाव मिळाला.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

राज्यभर अनेक जिल्ह्यात पाऊस हा वेळेवर झाला नाही त्यामुळे खरीप पेरण्या देखील झाल्या नाहीत. त्यामुळे कडधान्य पेरणीची वेळ आता निघून गेलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये तूर, मटकी, उडीद, मूग यासारख्या पिकांचे दर तेजीत राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Tur Rate)

तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारने केले प्रयत्न

सध्या तुरीचे दर वाढत आहेत. हे दर कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले मात्र पुरवठा कमी असल्याने सरकारच्या या प्रयत्नांना यश आले नाही. माहितीनुसार, शनिवारी सांगलीमध्ये तुरीला प्रतिक्विंटल दहा हजार ते अकरा हजार रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.

इथे चेक करा तुरीचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुर किंवा अन्य शेतमालाचा बाजारभाव चेक करायचा असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुरीचा अचूक बाजार भाव जाणून घेता येईल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इंस्टॉल करा. बाजार भावा सोबतच तुम्ही सरकारी योजना, जमीन मोजणी, पशुंची खरेदी विक्री त्याचबरोबर हवामान अंदाज इत्यादींची माहिती अगदी मोफत पाहू शकता त्यामुळे लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.

राज्यात मान्सून उशिरा दाखल झाला त्यामुळे खरीप हंगामातील कडधान्य पेरणीची वेळ निघून गेली त्यामुळे राज्यातील पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. सांगली जिल्ह्यात दहा ते पंधरा टक्के तुरीची पेरणी झाली आहे. त्यामुळे आता तुरीसह इतर कडधान्यांनचे दर तेजीत असणार आहेत. सध्या तुरीला प्रतिक्विंटल दहा ते बारा हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. याबाबत माहिती सांगली बाजार समितीच्या सचिवांनी दिली आहे.

शेतमाल : तूर (Tur Bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/08/2023
कारंजाक्विंटल2509200103509905
अकोलालालक्विंटल848800102309700
अमरावतीलालक्विंटल11929750102009975
मालेगावलालक्विंटल1890089008900
चिखलीलालक्विंटल59890099009400
नागपूरलालक्विंटल2869400100619896
अक्कलकोटलालक्विंटल50950699249750
मलकापूरलालक्विंटल1728500105459800
गंगाखेडलालक्विंटल3950097009500
औराद शहाजानीलालक्विंटल1970097009700
नेर परसोपंतलालक्विंटल10930097909590
औराद शहाजानीपांढराक्विंटल39700102609980
06/08/2023
अजनगाव सुर्जीलालक्विंटल4596001025010000
दौंडलालक्विंटल1750075007500
औसालालक्विंटल2990199019901
काटोललोकलक्विंटल3970097009700
error: Content is protected !!