Sunday, October 1, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Vegetable Rates : काकडी, फ्लावर झाले स्वस्त तर लसूण कोबीचे दर भिडले गगनाला; जाणून घ्या पालेभाज्यांचे दर

Tushar More by Tushar More
August 2, 2023
in बाजारभाव
Pune Market
WhatsAppFacebookTwitter

Vegetable Rates : मागच्या काही दिवसापासून भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असले तरी भाजीपाला दर वाढल्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर टोमॅटो किंवा इतर भाजीपाल्यातून लाखो रुपये कमवत आहेत. दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे काकडी, फ्लावर, कोबी आणि लसूण वगळता अन्य भाज्यांचे भाव मागच्या आठवड्याच्या तुलने स्थिर आहेत. (Pune Bajar Bhav)

Table of Contents

    • रोजचे बाजारभाव चेक करण्यासाठी App डाउनलोड करा
    • कोथिंबीरीतून शेतकरी कमवतायेत लाखो रुपये
  • बाजारभाव – (Wednesday, 02 Aug, 2023)
      • शेतिमालाचा प्रकार – पालेभाजी

रोजचे बाजारभाव चेक करण्यासाठी App डाउनलोड करा

लसणाची आणि कोबीची आवक घटल्यामुळे या भावामध्ये वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे तर काकडी आणि फ्लॉवरचे भाव कमी झाले आहेत. मार्केटमधील फळभाज्यांची आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीशी वाढल्याची माहिती समोर आली आहे. तुम्हाला जर पालेभाज्यांचे किंवा इतर शेतमालाचे बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा यामध्ये तुम्ही रोजचा बाजार भाव पाहू शकता त्याचबरोबर हवामान अंदाज, सरकारी योजनांची माहिती, पशूंची खरेदी विक्री त्याचबरोबर जमीन मोजणी इत्यादी शेतीविषयक गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा.

Download Hello Krushi Mobile App

माहितीनुसार, गुलटेकडी मार्केट यार्ड या ठिकाणी बाजारामध्ये काल म्हणजेच रविवारी राज्याच्या विविध भागात राज्यासह परदेशातून सुमारे 900 ते 100 ट्रक फळभाज्यांचे आवक झाली आहे. त्याचबरोबर स्थानिक भागातून देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.

कोथिंबीरीतून शेतकरी कमवतायेत लाखो रुपये

सध्या कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन आहेत. कारण कोथिंबीर उत्पादक शेतकरी लाखोंचा नफा कमवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतून लाखो रुपये कमवले आहेत. कोथिंबीरला मिळालेल्या चांगल्या बाजारभावामुळे हे शक्य झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर आगामी काळात पालेभाज्यांचे असे दर टिकून राहिले तर शेतकरी लवकरच आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल असे देखील बोलले जात आहे.

बाजारभाव – (Wednesday, 02 Aug, 2023)

शेतिमालाचा प्रकार – पालेभाजी

अनुकोड नं.शेतिमालपरिमाणआवककिमानकमाल
13001कोथिंबीरशेकडा166267Rs. 200/-Rs. 600/-
23002मेथीशेकडा66525Rs. 300/-Rs. 800/-
33003शेपूशेकडा18360Rs. 400/-Rs. 800/-
43004कांदापातशेकडा8880Rs. 500/-Rs. 1500/-
53005पालकशेकडा15650Rs. 300/-Rs. 1200/-
63006मुळाशेकडा1215Rs. 500/-Rs. 1500/-
73007चवळी पालाशेकडा1360Rs. 500/-Rs. 700/-
83008करडईशेकडा750Rs. 300/-Rs. 700/-
93009राजगिराशेकडा1000Rs. 300/-Rs. 800/-
103010ह. गड़ीशेकडा
113011पुदीनाशेकडा12680Rs. 200/-Rs. 500/-
123012नारळशेकडा
133013मकाकणिसशेकडा
143014चाकवतशेकडा
153015अंबाडीशेकडा
163016चुकाशेकडा2775Rs. 300/-Rs. 1000/-
173017तांदुऴसाशेकडा
183018देठशेकडा
193019माठशेकडा
203020मोहरीशेकडा
213021चंदनबटवाशेकडा
223022आईसबर्गक्विंटल7Rs. 5000/-Rs. 8000/-
Tags: Cucumber RateFlower RateGarlic RatePune BajarbhavVegetable Rates
SendShareTweet

ताज्या बातम्या

Weather Update

Weather Update : राज्यात ‘या’ भागात पाऊस सक्रिय राहणार; हवामान विभागाचा अंदाज

September 29, 2023
India drought 2023

देशात दुष्काळाचे सावट? 718 पैकी 500 हून अधिक जिल्हे दुष्काळी स्थितीत

September 29, 2023
Dr Swaminathan

Dr Swaminathan : हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांचे निधन

September 29, 2023
Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group