Tuesday, February 7, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता…

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
September 28, 2022
in हवामान
Rain
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कालपासून राज्यात पुन्हा पावसाला (Weather Update) पोषक हवामान तयार झाले आहे. तर राज्यात काही भागात ढगाळ हवामान असून काही भागात हलका पाऊस पडतो आहे. आज ( २८) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान स्थिती

मध्य पाकिस्तान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Weather Update) कायम आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून २० सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला सुरुवात करत राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून काढता पाय घेतला. त्यानंतर परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल झालेली नसून, मंगळवारी (ता. २७) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. परतीसाठी पोषक हवामान झाल्याने गुरुवारपर्यंत (ता. २९) वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.

या भागाला आज यलो अलर्ट

दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर तसेच मराठवाद्यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता असून या भागाला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Tags: MonsoonRainWeather Maharashtraweather update
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group