लातुरात सोयाबीनची 21,620 क्विंटल आवक ; दरही मिळाला चांगला, पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे भाव चांगले आहेत. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक सात हजार सहाशे रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 48 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव सात हजार तीनशे रुपये, कमाल भाव सात हजार 600 रुपये आणि सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 500 रुपयांचा कमाल भाव सोयाबीन ला मिळाला आहे. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वाधिक 21 हजार 620 क्विंटल इतकी आवक झाली आहे याकरिता किमान भाव 6400 कमाल भाव 7335 आणि सर्वसाधारण भाव 7250 इतका राहिला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 19-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/04/2022
औरंगाबादक्विंटल5600070006500
उदगीरक्विंटल5450722072757247
कारंजाक्विंटल5000695073807190
तुळजापूरक्विंटल185700072507100
राहताक्विंटल15728073157300
सोलापूरलोकलक्विंटल289680573657225
अमरावतीलोकलक्विंटल4510675072657007
नागपूरलोकलक्विंटल580640074707203
हिंगोलीलोकलक्विंटल890690073607130
कोपरगावलोकलक्विंटल214500073507237
मेहकरलोकलक्विंटल1270650073306950
लाखंदूरलोकलक्विंटल3650070006750
लातूरपिवळाक्विंटल21620640073357250
अकोलापिवळाक्विंटल1225650074357250
यवतमाळपिवळाक्विंटल496650075007000
चिखलीपिवळाक्विंटल795640175016951
वाशीमपिवळाक्विंटल6000685074007000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600690072007000
पैठणपिवळाक्विंटल1650065006500
भोकरपिवळाक्विंटल51640071516775
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल270700072007100
जिंतूरपिवळाक्विंटल97710073607275
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1655705073957200
मलकापूरपिवळाक्विंटल357640074707100
गंगाखेडपिवळाक्विंटल48730076007300
देउळगाव राजापिवळाक्विंटल14600071007100
नांदगावपिवळाक्विंटल17550073197101
तासगावपिवळाक्विंटल29645068306580
मुरुमपिवळाक्विंटल101665071556903
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल209600071806500
देवणीपिवळाक्विंटल90720074877343

Leave a Comment

error: Content is protected !!