पुणे बाजार समितीत हरभऱ्याला मिळाला कमाल 5900 रुपयांचा भाव ;पहा आजचा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची आवक सध्या बाजारामध्ये होताना दिसून येत आहे. मात्र म्हणावे तसे दर हरभऱ्याला मिळत नाहीयेत. सोयाबीन आणि कापूस पिकाप्रमाणे हरभरा यालाही चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र हमीभाव केंद्रावरही मिळणाऱ्या भावापेक्षा खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी दर मिळतो आहे. हा दर पाच हजार रुपयांच्या आतच आहे.

दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेला राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याला चांगला दर मिळाला आहे. आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 5900 रुपयांचा भाव हरभरा ला मिळाला आहे आज पुणे बाजारात 32 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 5600 कमाल 5900 आणि सर्वसाधारण भाव 5700 रुपये मिळाला आहे. तर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चना ला सात हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला आहे. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमाल पाच हजार 700 रुपयांचा भाव मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 13-4-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2022
पुणेक्विंटल32560059005750
भोकरक्विंटल35440044754438
हिंगोलीक्विंटल900405045204285
कारंजाक्विंटल3500430045004410
राहताक्विंटल3440045004450
जळगावचाफाक्विंटल419431752305230
जलगाव – मसावतचाफाक्विंटल10460046004600
मलकापूरचाफाक्विंटल430419045404325
दिग्रसचाफाक्विंटल110434544554415
सोलापूरगरडाक्विंटल69435545554450
मोहोळगरडाक्विंटल40430045004400
कल्याणहायब्रीडक्विंटल3550065006000
जळगावकाबुलीक्विंटल11650071007100
तुळजापूरकाट्याक्विंटल95415044004300
जळगावलालक्विंटल10500050005000
पवनीलालक्विंटल174451145114511
बीडलालक्विंटल34390044724298
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल145430045004400
जिंतूरलालक्विंटल41410044684350
शेवगावलालक्विंटल16440045004500
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल4410044004400
औराद शहाजानीलालक्विंटल69454046364588
मुरुमलालक्विंटल208435048014576
लाखंदूरलालक्विंटल50445045004475
अमरावतीलोकलक्विंटल5634445046754562
यवतमाळलोकलक्विंटल1316400045404270
नागपूरलोकलक्विंटल6424410044604250
मुंबईलोकलक्विंटल749520057005500
परतूरलोकलक्विंटल76446045254510
देउळगाव राजालोकलक्विंटल20430044254300
लोहालोकलक्विंटल15420045504500
काटोललोकलक्विंटल265429545114350
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल1998412544754350
देवळालोकलक्विंटल1452045204520
दुधणीलोकलक्विंटल396430045504450
देवणीलोकलक्विंटल14461146624636
गंगाखेडपिवळाक्विंटल2440045004400

Leave a Comment

error: Content is protected !!