कापसाला मिळतोय चांगला दर ; जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळतो आहे. जानेवारी महिन्याच्या ४ तारखेपासून कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांचा भाव मिळायला सुरुवात झाली. आणि आता बघता बघता कापसाला 11 हजारांचा भाव मिळाला आहे. कापसाच्या उत्पादनातील घट आणि मागणीत झालेली वाढ ही कापसाच्या दरवाढीची मुख्य कारणे आहेत. काही का असेना मात्र मोठ्या कष्टाने जगवलेल्या कापसाला चांगला भाव मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आज संध्याकाळी 5: 30 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजरभावानुसार 10250 इतका सर्वाधिक दर कापसाला राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे.. राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आज पाच हजार क्विंटल कापसाची आवक झाली. याकरिता कमीत कमी दर 9200 जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार 150 रुपये प्रति क्विंटल साठी मिळाला. तसेच राज्यात कापसाचे अवक हे वाढताना दिसते आहे. यापूर्वी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला अकरा हजरांचा भाव मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 2-2-22 कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/02/2022
हिंगोलीक्विंटल60984999999924
सावनेरक्विंटल410099001005010000
किनवटक्विंटल4328500100009900
राळेगावक्विंटल500092001025010150
जामनेरहायब्रीडक्विंटल42000
देउळगाव राजालोकलक्विंटल2500000
01/02/2022
सावनेरक्विंटल36009850100009925
किनवटक्विंटल142865098809840
राळेगावक्विंटल400090001028010150
समुद्रपूरक्विंटल21988300102509500
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल2380001005010050
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल17009500104009700
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल4369950100009975
जामनेरहायब्रीडक्विंटल17780093809350
मनवतलोकलक्विंटल350085001026010130
देउळगाव राजालोकलक्विंटल3000000
वरोरालोकलक्विंटल18818500101519500
काटोललोकलक्विंटल370800099009500
कोर्पनालोकलक्विंटल5825770099999100
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल4457500100009400
भिवापूरलांब स्टेपलक्विंटल304100001026010100
सिंदीलांब स्टेपलक्विंटल908700100009560
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल39900093009200
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1531000
मांढळमध्यम स्टेपलक्विंटल463000
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल34508500104859500

Leave a Comment

error: Content is protected !!