कापूस बाजारात तेजी कायम …! पहा आजचा कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या भाव तेजीत असणारे पीक म्हणजे कापसाचे पीक… कापसाला १० हजाराहून अधिक भाव मिळतो आहे. त्यामुळे सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. तर दुसरीकडे कापसाच्या गाठी गोळा करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ आहे. कापसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे जेवढी मागणी आहे तेवढा कापूस मिळत नाहीये परिणामी व्यापारी जादा दराने कापूस खरेदी करीत आहेत. जागतिक कापूस बाजारपेठ पाहता कापसाला तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज आठवड्याच्या सुरुवातीला कापसाचे काय भाजारभाव आहेत पाहुयात…

आजचा कापूस बाजारभाव पाहता सिंदी(सेलू) येथे सर्वधिक 10205 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सिंदी(सेलू) येथे आज लांब स्टेपल कापसाची 3097 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान 9500,कमाल 10205, सर्वसाधारण 9950 रुपये भाव मिळाला. आज सर्वाधिक आवक याच बाजारसमितीत झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 17-1-22 कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/01/2022
अमरावतीक्विंटल105920098509525
राळेगावक्विंटल30009400100009900
समुद्रपूरक्विंटल7988600100009400
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल340950099509800
जामनेरहायब्रीडक्विंटल31790091909000
मनवतलोकलक्विंटल2200830098559720
देउळगाव राजालोकलक्विंटल1000930098509500
काटोललोकलक्विंटल190800096008800
कोर्पनालोकलक्विंटल2130840095508750
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल30979500102059950
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल360840098159780
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल16509000101219700

Leave a Comment

error: Content is protected !!