झळाळी उतरली… ! कापसाच्या दरात घट ; पहा आजचा कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जानेवारी ४ तारखेला महिन्यात कापसाला १० हजारांचा दर मिळाला आणि कापूस उत्पादक शेतकर्यांमध्ये एकच आनंद पसरला. बघता बघता हा दर १० हजार २०० वर पोहचला. काही का होईना कापसाला मिळालेला दर पाहून शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. मात्र मागील दोन दिवसांपासून कापसाचा दर १० हजारांच्या खाली आला आहे. दर १०० ते २०० रुपयांनी उतरले आहेत.

आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आर्वी येथे सर्वाधिक 9900 पार्टी क्विंटल भाव मिळला आहे. आर्वी समितीत आज एच-४ – मध्यम स्टेपल 660 क्विंटल कापसाची आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव 9000 जास्तीत जास्त भाव 9900 आणि सर्वसाधारण भाव 9500 प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. त्याखालोखाल मनवत इथं नऊ हजार 660, हिंगोली इथं 9600, देऊळगाव राजा इथं 9715 ,पुलगाव इथं नऊ हजार 951 इतका जास्तीत जास्त भाव मिळाला आहे. आज सर्वसाधारण भाव हा 8900 ते नऊ हजार 525 इतका राहिला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 12-1-22कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/01/2022
हिंगोलीक्विंटल35945096009525
किनवटक्विंटल115923093009250
राळेगावक्विंटल500900096009450
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल660900099009500
जामनेरहायब्रीडक्विंटल30780094008900
मनवतलोकलक्विंटल1600810096609550
देउळगाव राजालोकलक्विंटल2000920097159500
काटोललोकलक्विंटल200850095008900
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2900900099519500
11/01/2022
अमरावतीक्विंटल110920097509475
हिंगोलीक्विंटल11951096609585
सावनेरक्विंटल2700930094009360
सेलुक्विंटल3900800095509460
राळेगावक्विंटल600900096009500
आष्टी- कारंजाक्विंटल215930094509350
समुद्रपूरक्विंटल333850098009200
वडवणीक्विंटल107840094009000
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल54938699819521
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल401900098009500
जामनेरहायब्रीडक्विंटल31780093008700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1467920096009400
उमरेडलोकलक्विंटल129850093009200
मनवतलोकलक्विंटल3200800094109240
देउळगाव राजालोकलक्विंटल2500920096559450
वरोरालोकलक्विंटल40820095518500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल106860096009100
काटोललोकलक्विंटल240850095008900
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल250870095009150
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल6299450100009850
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल411850098209205
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल850950099009800
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल910850095009000
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल51850095009200
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल114900092009100
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल274960096609650
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल3200900099519500

Leave a Comment

error: Content is protected !!