घसरण की वाढ…? काय आहे आजची सोयाबीन दराची स्थिती, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो अद्यापही सोयाबीनला 8 ते 10 हजारांचा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र राज्यातील दर पाहता ते सर्वसाधारण पणे 6000 ते 6400 पर्यंत स्थिर आहेत. सध्याचा राज्यातील बाजारभाव पाहता सोयाबीनची आवक काही प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.

आज सांध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजरभावानुसार, आज राज्यात सर्वाधिक दर हा अमरावती इथे मिळाला आहे. अमरावतीत आज 2861 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यासाठी कमीत कमी 5800,जास्तीत जास्त 7400 आणि सर्वसाधारण 6600 रुपये दर प्रति क्विंटल सोयाबीनला मिळाला आहे. त्याखालोखाल हिंगोली येथे 6830 इतका जास्तीत जास्त भाव मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत 2452क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी 5400, जास्तीत जास्त 6825, सर्वसाधारण 6100 प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (8) 6670 इतका भाव मिळाला होता तो आज 155 रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे.

(महत्वाची टीप :हॅलो कृषी‘ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी‘ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 10/1/22 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/01/2022
परळी-वैजनाथक्विंटल833618663456280
तुळजापूरक्विंटल240640064006400
मोर्शीक्विंटल150580061005950
राहताक्विंटल43600063216275
धुळेहायब्रीडक्विंटल3600062806150
अमरावतीलोकलक्विंटल2861580074006600
नागपूरलोकलक्विंटल672500065516163
हिंगोलीलोकलक्विंटल806630068306565
ताडकळसनं. १क्विंटल80000
लातूरपिवळाक्विंटल13761000
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल33620063016250
जालनापिवळाक्विंटल2235510066006250
अकोलापिवळाक्विंटल2452540068256100
यवतमाळपिवळाक्विंटल503395063905170
चिखलीपिवळाक्विंटल2017000
हिंगणघाटपिवळाक्विंटल2177590064056180
वर्धापिवळाक्विंटल85585062006000
भोकरपिवळाक्विंटल139530062575778
जिंतूरपिवळाक्विंटल77000
परतूरपिवळाक्विंटल82600063266216
गंगाखेडपिवळाक्विंटल33635065006350
देउळगाव राजापिवळाक्विंटल34460062006200
आंबेजोबाईपिवळाक्विंटल280610263206200
मंठापिवळाक्विंटल21570061006000
मुखेडपिवळाक्विंटल13640064006400
बसमतपिवळाक्विंटल326597563706246
पालमपिवळाक्विंटल29615161516151
काटोलपिवळाक्विंटल120401162005560
पुलगावपिवळाक्विंटल27500062956100
आर्णीपिवळाक्विंटल295580063506100
09/01/2022
सिल्लोडक्विंटल21580061016000
उदगीरक्विंटल3900628063006290
शिरुरक्विंटल2580058005800
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल45500062005600
वरोरापिवळाक्विंटल102550060505900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240000
काटोलपिवळाक्विंटल45000
देवणीपिवळाक्विंटल112622165316376

Leave a Comment

error: Content is protected !!