सोयाबीनच्या दरात घसरण ; पहा किती रुपयांनी उतरले कमाल भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो खरतर आपण म्हणतो कांद्याची बाजारपेठ लहरी… कारण कांद्याचे दर कधी वाढतील आणि कधी उतरतील याची शाश्वती नसते. मात्र हंगामात पहिल्यांदाच सोयाबीनच्या बाबतीत असे घडले आहे. या आठवड्याच्या सुरुवातील सोयाबीनचा कमाल भाव ८ हजार रुपयांवर गेला तर आता आठवड्याच्या शेवटी कमाल दरात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी सोयाबीनला कमाल दर 7705 रुपये मिळाला होता. मात्र आज(5) कमाल दरात घसरण झाली असून 7550 इतका कमाल दर प्रति क्विंटलला सोयाबीनला मिळाला आहे. कमाल दरामध्ये 155 रुपयांची घसरण झाली आहे. तर सर्वसाधारण दर 6500-7200 रुपयांपर्यंत आहेत.

आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीनुसार आज सर्वाधिक भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून . आज गंगाखेड बाजार समितीत केवळ 45 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 7300, कमाल 7550, सर्वसाधारण भाव 7300 इतका मिळाला आहे. तर आज सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली असून ही आवक 10300 क्विंटल इतकी आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 5-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/03/2022
माजलगावक्विंटल179560070006900
राहूरी -वांबोरीक्विंटल6690169016901
उदगीरक्विंटल4400715072257187
कारंजाक्विंटल2000625072006875
लोहाक्विंटल40685171257075
राहताक्विंटल13695070507000
धुळेहायब्रीडक्विंटल3727072707270
अमरावतीलोकलक्विंटल3154635069906670
नागपूरलोकलक्विंटल352580073506962
हिंगोलीलोकलक्विंटल1000680573407072
कोपरगावलोकलक्विंटल152550071537000
मेहकरलोकलक्विंटल1030620071006800
वडूजपांढराक्विंटल50700072007100
लातूरपिवळाक्विंटल10300630173857220
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल54720073007250
जालनापिवळाक्विंटल1270590070406900
अकोलापिवळाक्विंटल2336620074457100
परभणीपिवळाक्विंटल250680070006900
चिखलीपिवळाक्विंटल750645070976775
हिंगणघाटपिवळाक्विंटल1403640073756815
बीडपिवळाक्विंटल54656070516875
वाशीमपिवळाक्विंटल6000685071077000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600700072007100
भोकरपिवळाक्विंटल49555570076281
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल266680070006900
जिंतूरपिवळाक्विंटल83667571006800
गेवराईपिवळाक्विंटल18639167716550
परतूरपिवळाक्विंटल60675070317001
गंगाखेडपिवळाक्विंटल45730075507300
देउळगाव राजापिवळाक्विंटल1680068006800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल380691072397100
किल्ले धारुरपिवळाक्विंटल24610168856820
चाकूरपिवळाक्विंटल100710073007280
मुरुमपिवळाक्विंटल134685072797064
उमरखेडपिवळाक्विंटल400640066006500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल560640066006500

Leave a Comment

error: Content is protected !!