कापसाला चांगले दिवस बाजरातील तेजी कायम ; पहा आजचा कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या भाव तेजीत असणारे पीक म्हणजे कापसाचे पीक… कापसाला १० हजाराहून अधिक भाव मिळतो आहे. त्यामुळे सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. तर दुसरीकडे कापसाच्या गाठी गोळा करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ आहे. कापसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे जेवढी मागणी आहे तेवढा कापूस मिळत नाहीये परिणामी व्यापारी जादा दराने कापूस खरेदी करीत आहेत. जागतिक कापूस बाजारपेठ पाहता कापसाला तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

आज संध्याकाळी 05:39 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कापूस बाजार भावानुसार वर्धा येथे मध्यम स्टेपल कापसाची 700 क्विंटल आवक झाली. त्याकरिता कमीत कमी दर 8550 तर जास्तीत जास्त दर दहा हजार 100 आणि सर्वसाधारण दर 9850 इतका राहिला. दहा हजार शंभर हाच या वेळेपर्यंत चा सर्वाधिक राज्यातला कापुस बाजार भाव आहे. तर आज सर्वाधिक 6000क्विंटल कापसाची आवक राळेगाव येथे झालेली दिसते आहे. वर्धा खालोखाल सिंधी सेलू इथं जास्तीत जास्त दर दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल कापसाला मिळाला आहे

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 18-1-22 कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/01/2022
अमरावतीक्विंटल110940099509675
हिंगोलीक्विंटल45984999999924
सावनेरक्विंटल3700970098009750
सेलुक्विंटल12759095100509995
किनवटक्विंटल170947596009520
राळेगावक्विंटल6000920099459850
सिरोंचाक्विंटल242890094009200
जामनेरहायब्रीडक्विंटल112780092409100
मनवतलोकलक्विंटल3100852099309860
देउळगाव राजालोकलक्विंटल1800930099709600
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल256800098009500
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल850855099709940
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल7008550101009850
17/01/2022
अमरावतीक्विंटल105920098509525
हिंगोलीक्विंटल40975099009825
सावनेरक्विंटल3000965097009675
राळेगावक्विंटल30009400100009900
भद्रावतीक्विंटल227825097008975
समुद्रपूरक्विंटल7988600100009400
सिरोंचाक्विंटल256890093009100
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल235863999329880
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल340950099509800
जामनेरहायब्रीडक्विंटल31790091909000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1293920096009400
उमरेडलोकलक्विंटल6569500100609950
मनवतलोकलक्विंटल2200830098559720
देउळगाव राजालोकलक्विंटल1000930098509500
वरोरालोकलक्विंटल435770097009400
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल154780097009200
काटोललोकलक्विंटल190800096008800
कोर्पनालोकलक्विंटल2130840095508750
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल175880096009400
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल30979500102059950
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल360840098159780
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल60008500100459210
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल4508500100009850
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल110860095009050
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल94855097509500
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल976975098009761
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल16509000101219700

Leave a Comment

error: Content is protected !!