सोयाबीनच्या दरात सुधारणा ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव बघता सोयाबीनच्या दरात थोडीफार सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनसाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महत्वाची बाजरपेठ मनाली जाते. मागील काही आठवड्यात लातूर बाजरात सोयाबीनला कमाल 6200-6300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होते मात्र आज 6475 इतका भाव मिळाला आहे. तसेच आवकही 11779 क्विंटल इतकी झाली आहे.

आज 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार, आज सर्वाधिक भाव मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मिळाला आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं 50 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली याकरिता कमीत कमी सहा हजार, जास्तीत जास्त सहा हजार 700 रुपये, तर सर्वसाधारण भाव 6 हजार 500 रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 6500 रुपये कमाल भाव मिळाला आहे. तसेच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केले 6500 रुपये कमाल भाव मिळाला आहे. मात्र नावाजलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ सहा हजार 175 रुपये कमाल भाव आज सोयाबीन ला मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 8-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/02/2022
शहादाक्विंटल48628164206281
औरंगाबादक्विंटल80606563096187
माजलगावक्विंटल1200540062006050
राहूरी -वांबोरीक्विंटल51535061025726
सिल्लोडक्विंटल10550060005800
उदगीरक्विंटल4700640064486424
कारंजाक्विंटल4500565063406150
तुळजापूरक्विंटल205610063506300
राहताक्विंटल60605263616275
सोलापूरलोकलक्विंटल288360063856300
अमरावतीलोकलक्विंटल6627585062156032
नागपूरलोकलक्विंटल958500065006125
हिंगोलीलोकलक्विंटल805596663666166
मेहकरलोकलक्विंटल1160550062055900
मेहकरनं. १क्विंटल50600067006500
लातूरपिवळाक्विंटल11779615164756320
अकोलापिवळाक्विंटल949569561756000
मालेगावपिवळाक्विंटल22582261016021
चिखलीपिवळाक्विंटल966560164716036
पैठणपिवळाक्विंटल1609060906090
भोकरपिवळाक्विंटल104560062075903
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल257570061005900
जिंतूरपिवळाक्विंटल169610164006250
दिग्रसपिवळाक्विंटल295580063206195
गेवराईपिवळाक्विंटल197525160005850
परतूरपिवळाक्विंटल25577663506300
गंगाखेडपिवळाक्विंटल38630065006300
नांदगावपिवळाक्विंटल16628963346311
आंबेजोबाईपिवळाक्विंटल280599164756300
मुरुमपिवळाक्विंटल404450063165408
उमरगापिवळाक्विंटल33580162106176
पुलगावपिवळाक्विंटल66535060805860
सोनपेठपिवळाक्विंटल88570262756170
07/02/2022
अहमदनगरक्विंटल114450063005400
येवलाक्विंटल109500063756300
लासलगावक्विंटल271400066006540
शहादाक्विंटल19632563256325
चंद्रपूरक्विंटल207610063506200
मालेगाव (वाशिम)क्विंटल102550059505700
राहताक्विंटल20570063706100
नागपूरलोकलक्विंटल967510062705977
कोपरगावलोकलक्विंटल79572564156325
चाळीसगावपांढराक्विंटल5490059685500
मालेगावपिवळाक्विंटल2614061406140
भोकरपिवळाक्विंटल68520062165708
वणीपिवळाक्विंटल107525562255700
वरोरापिवळाक्विंटल178550060505900
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल93400060005500
नांदगावपिवळाक्विंटल9300063706101
हादगावपिवळाक्विंटल200570061005900
उमरीपिवळाक्विंटल20600063006150
पुर्णापिवळाक्विंटल12560062886248
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल100580060005900
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल230350059505600

Leave a Comment

error: Content is protected !!