लातूर, अकोला नाही तर ‘या’ बाजार समितीत आज सोयाबीनला ६७०० चा भाव ; पहा आजचे सोयाबीन बाजार भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीन म्हंटल की आपसूकच लातूर , अकोला , मेहकर अशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची नावे पुढे येतात. मात्र आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 6700 रुपयांचा भाव मिळाला आहे. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक 11083 इतकी आवक झाली आहे.

आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत 200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याकरिता किमान 6000, कमाल 6700, सर्वसाधारण 6350 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 5-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/02/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल162300062786151
औरंगाबादक्विंटल34580061045952
राहूरी -वांबोरीक्विंटल26560060755837
उदगीरक्विंटल3900635063946372
कारंजाक्विंटल2000562562505950
लोहाक्विंटल42591163516151
तुळजापूरक्विंटल165600062506200
राहताक्विंटल15620062006200
धुळेहायब्रीडक्विंटल33400061005405
सोलापूरलोकलक्विंटल114585062706215
अमरावतीलोकलक्विंटल3170565060505850
सांगलीलोकलक्विंटल200600067006350
नागपूरलोकलक्विंटल646500063005975
हिंगोलीलोकलक्विंटल555585062106030
कोपरगावलोकलक्विंटल221500062116150
मेहकरलोकलक्विंटल750550063755900
लातूरपिवळाक्विंटल11083590064116320
जालनापिवळाक्विंटल2692525065006075
अकोलापिवळाक्विंटल1591530061055950
मालेगावपिवळाक्विंटल5559060005971
आर्वीपिवळाक्विंटल100500061505600
चिखलीपिवळाक्विंटल568577064266100
हिंगणघाटपिवळाक्विंटल1136580063806000
पैठणपिवळाक्विंटल2577057705770
भोकरदनपिवळाक्विंटल20590060005950
भोकरपिवळाक्विंटल13520060255612
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल810585062806155
गेवराईपिवळाक्विंटल135560059955800
परतूरपिवळाक्विंटल76590062616163
गंगाखेडपिवळाक्विंटल36610062006100
देउळगाव राजापिवळाक्विंटल13500061006000
नांदगावपिवळाक्विंटल3609961626125
आंबेजोबाईपिवळाक्विंटल210611563756200
किल्ले धारुरपिवळाक्विंटल17555058505790
औराद शहाजानीपिवळाक्विंटल354628563256305
मुरुमपिवळाक्विंटल156530062655783
उमरगापिवळाक्विंटल64574061006050
पुर्णापिवळाक्विंटल15560062886248
पालमपिवळाक्विंटल22605160516051
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130580060005900
बाभुळगावपिवळाक्विंटल400555062255891

Leave a Comment

error: Content is protected !!