दिलासादायक…! नववर्षात कापूस दराची वाटचाल प्रतिक्विंटल 10 हजार च्या दिशेने ; पहा आजचा कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कापसाच्या दारात वाढ होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नववर्ष आनंदाचे जाणार आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता आज अमरावती येथे कापसाला सर्वाधिक 9700 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता आज अमरावती येथे १२० क्विंटल कापसाची आवक झाली 9000 कमीत कमी दर मिळाला, जास्तीत जास्त 9770, सर्वसाधारण दर हा 9350 इतका मिळाला आहे. इतरही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाला चांगला दर मिळतो आहे.

राज्यातील एकूण बाजार समितीचा विचार करता कापसाच्या दरात वाढ होत आहे. ही वाढ दहा हजार रुपये प्रति क्विंटल च्या दिशेने आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. पहिल्या वेचणीच्या दर्जेदार कापसाला चांगले दर मिळत आहे.

आजचा 03/01/2022 कापूस बाजारभाव

शेतमाल– जात/प्रत– परिमाण– आवक– कमीत कमी दर– जास्तीत जास्त दर– सर्वसाधारण दर

अमरावती — क्विंटल 120 9000 9700 9350
हिंगोली — क्विंटल 55 8900 9400 9150
किनवट — क्विंटल 492 8900 9300 9180
राळेगाव — क्विंटल 5500 8800 9650 9550
आष्टी- कारंजा — क्विंटल 200 9300 9450 9350
वडवणी — क्विंटल 65 8100 9100 9000
जामनेर हायब्रीड क्विंटल 47 6525 8060 7520
अकोला लोकल क्विंटल 45 8700 9011 8900
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 137 8340 9200 9000
मनवत लोकल क्विंटल 4500 8500 9705 9640
देउळगाव राजा लोकल क्विंटल 3000 9200 9875 9500
काटोल लोकल क्विंटल 210 8600 9400 8800
परभणी मध्यम स्टेपल क्विंटल 400 9450 9550 9500
वरोरा-शेगाव मध्यम स्टेपल क्विंटल 70 8500 9300 9100
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 74 6450 7490 7010

Leave a Comment

error: Content is protected !!