‘या’ बाजारसमितीत आज तुरीला मिळाला प्रति क्विंटल 6611 भाव, पहा आजचा तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शासनाच्या हमीभाव केंद्राकडून तुरीला ६३०० इतका भाव ठरवण्यात आला आहे. मात्र बाजरात सध्या तुरीला त्याहून अधिक भाव मिळतो आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेले तुर बाजार भाव पाहता आज तुरीला सर्वाधिक सहा हजार 611 इतका भाव मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लाल तुरीला मिळाला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज अठराशे 83 क्विंटल लाल तुरीची आवक झाली आहे. याकरिता कमीत कमी दर सहा हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार 611 रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये इतका राहिला आहे.

या खालोखाल मुर्तीजापुर इथं लाल तुरीला 6605 इतका जास्तीत जास्त भाव मिळाला आहे. अमरावती इथं 6500 अकोला इथं सहा हजार 455 मलकापूर इतर 6370, अंबड येथील 6511, परतूर येथे 6430 इतका जास्तीत जास्त भाव मिळाला आहे. आज सर्वाधिक तूर आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथेच झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 15/1/22 तूर बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/01/2022
राहूरी -वांबोरीक्विंटल2600060006000
पैठणक्विंटल105550060516000
कारंजाक्विंटल670540062006050
परळी-वैजनाथक्विंटल50575160005850
गंगापूरहायब्रीडक्विंटल170590061056000
बाभुळगावहायब्रीडक्विंटल30500058555500
गंगाखेडकाळीक्विंटल2550057005600
लातूरलालक्विंटल1883602066116300
अकोलालालक्विंटल181450064555500
अमरावतीलालक्विंटल277560065006050
चिखलीलालक्विंटल305450060255262
वाशीमलालक्विंटल1200550064145800
अमळनेरलालक्विंटल2540056505650
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल68550060005750
मुर्तीजापूरलालक्विंटल350585066056475
मलकापूरलालक्विंटल610505063705870
परतूरलालक्विंटल26585061515935
आंबेजोबाईलालक्विंटल8590061506000
पांढरकवडालालक्विंटल15620063006250
भोकरदनपांढराक्विंटल44580059005850
जामखेडपांढराक्विंटल43580062506025
शेवगावपांढराक्विंटल125560061006100
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल30600061006100
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल130575065116100
परतूरपांढराक्विंटल64570064306375
14/01/2022
लासलगाव – निफाडक्विंटल1520052005200
नांदेडक्विंटल51602062606095
राहूरी -वांबोरीक्विंटल2577557755775
पैठणक्विंटल30544062425981
सिल्लोडक्विंटल5550060005800
भोकरक्विंटल22350057004600
कारंजाक्विंटल870542066006140
मानोराक्विंटल27595063506150
गंगापूरहायब्रीडक्विंटल60577060956025
गंगाखेडकाळीक्विंटल2560057005600
जालनालालक्विंटल138490161005800
अकोलालालक्विंटल1002525064356000
अमरावतीलालक्विंटल555550063005900
यवतमाळलालक्विंटल104550562955900
आर्वीलालक्विंटल125550064006100
हिंगणघाटलालक्विंटल401572062606005
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल39560060005800
जिंतूरलालक्विंटल20540061005900
मलकापूरलालक्विंटल355502562625800
वणीलालक्विंटल15571061555900
सेलुलालक्विंटल116560062816200
दौंड-यवतलालक्विंटल1450045004500
तुळजापूरलालक्विंटल120600062006100
सेनगावलालक्विंटल30550062005800
मंगरुळपीरलालक्विंटल120480063506200
मंगळूरपीर – शेलूबाजारलालक्विंटल515570063506100
पांढरकवडालालक्विंटल20615062506190
देउळगाव राजालोकलक्विंटल10470062006000
किल्ले धारुरलोकलक्विंटल12600062506100
जालनापांढराक्विंटल1209530064256131
जामखेडपांढराक्विंटल9600062006100
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल34590060006000
लासूर स्टेशनपांढराक्विंटल662575062005950
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल100580063266150
तुळजापूरपांढराक्विंटल115600062006100
जाफराबादपांढराक्विंटल150590061006000

Leave a Comment

error: Content is protected !!