कोणत्या बाजार समितीत मिळाला कापसाला सर्वाधिक भाव, पहा आजचे कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे कापूस बाजारभाव पाहता कापसाला चांगला भाव मिळतो आहे. कापसाला असलेली मागणी ही कापसाच्या दरवाढीचे मुख्य कारण मानले जात आहे. यंदा कोणत्याच पिकाला मिळाले नाही इतका भाव कापसाला मिळाला आहे. मात्र पावसामुळे कापसाच्या एकूण उत्पादनावर परिणाम झाला असून कापसाचे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे.

आजचे कापूस बाजारभाव पाहता आज वर्धा येथे सर्वाधिक 9900 इतका भाव परी क्विंटल मिळाला आहे. वर्धा बाजारात आज माध्यम स्टेपल कापसाची एकूण 850क्विंटल कापसाची आवक झाली. याकरिता कमीत कमी 9500 जास्तीत जास्त 9900 तर सर्वसाधारण 9800 इतका भाव मिळाला आहे. आजचे बाजारभाव पाहता आज पुलगाव येथे सर्वाधीक 3200 क्विंटल कापसाची आवक झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 11/1/22कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/01/2022
HINGOLI—-QUINTAL11951096609585
SAVNER—-QUINTAL2700930094009360
ASHTI-KARANJA—-QUINTAL215930094509350
SAMUDRAPUR—-QUINTAL333850098009200
JAMNERHYBRIDQUINTAL31780093008700
DEULGAON RAJALOCALQUINTAL2500920096559450
HINGANGHATMEDIUM STAPLEQUINTAL411850098209205
WARDHAMEDIUM STAPLEQUINTAL850950099009800
HIMAYATNAGARMEDIUM STAPLEQUINTAL114900092009100
PULGAONMEDIUM STAPLEQUINTAL3200900099519500
10/01/2022
AMARAWATI—-QUINTAL105960098009700
HINGOLI—-QUINTAL38950096509575
SAILU—-QUINTAL4100850598309660
KINWAT—-QUINTAL238830095309450
BHADRAWATI—-QUINTAL68830094258863
VADVANI—-QUINTAL190890094509250
HINGNAAKA-8401 – MEDIUM STAPLEQUINTAL116985098509850
ARVIH-4 – MEDIUM STAPLEQUINTAL687000
SONPETHH-6 – MEDIUM STAPLEQUINTAL358940095009450
JAMNERHYBRIDQUINTAL108810092008600
KALMESHWARHYBRIDQUINTAL1460930097009500
UMAREDLOCALQUINTAL74944095259500
VANI- SHINDOLALOCALQUINTAL73880095009100
MANWATLOCALQUINTAL3500840096609550
DEULGAON RAJALOCALQUINTAL3000900097309550
VARORALOCALQUINTAL47930095509500
KATOLLOCALQUINTAL100800095008800
MANGRULPEERLONG STAPLEQUINTAL310880095009200
PARBHANIMEDIUM STAPLEQUINTAL500890096859625
HINGANGHATMEDIUM STAPLEQUINTAL1500850099009410
WARDHAMEDIUM STAPLEQUINTAL950935099509800
KHAMGAONMEDIUM STAPLEQUINTAL625850095509025
KILLE DHARURMEDIUM STAPLEQUINTAL1350930093609306
HIMAYATNAGARMEDIUM STAPLEQUINTAL57800084008250
PULGAONMEDIUM STAPLEQUINTAL3100900099519550

Leave a Comment

error: Content is protected !!