सोयाबीनच्या कमाल दरात वाढ ; झटपट नजर टाका सोयाबीनच्या राज्यातील दरावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक 8000 रुपये इतका कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची 746 क्विंटल आवक झाली याकरिता किमान भाव सहा हजार चारशे रुपये, कमाल भाव आठ हजार रुपये तर सर्वसाधारण भाव सात हजार 600 रुपये इतका मिळाला आहे. काल याच बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7530 रुपये इतका कमाल भाव मिळाला होता. मात्र आजचा भाव वाढलेला दिसून येतोय. आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 8000 रुपये इतका कमाल भाव मिळाला आहे.

त्याखालोखाल इतर कृषी उत्पन्न बाजार समितीत बद्दल बोलायचे झाल्यास उमरी 7 हजार 550 रुपये ,गंगाखेड सात हजार सहाशे रुपये, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार चारशे रुपये, चिखली सात हजार चारशे रुपये ,यवतमाळ 7460 ,अकोला सात हजार 585, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7560 रुपये, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार 480 रुपये इतके कमाल भाव मिळाले आहेत. त्यावरून आजचे कमाल भाव काहीसे वाढल्याचे दिसून येत आहेत. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार जवळपास राज्यातील पाच बाजार समित्यांमध्ये सात हजार 500 हून अधिक कमाल भाव सोयाबीन मिळाला आहे.

तर सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे. ही आवक 10 हजार 190 क्विंटल इतकी झाली आहे.मागील दोन दिवस सोयाबीनचे बाजार भाव हे स्थिर राहिले होते मात्र आता सोयाबीनच्या भावात हळूहळू वाढ होताना दिसत आहे मागील आठवड्याच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर कमाल दर हे आठ हजार रुपयांपर्यंत गेले होते. मात्र आता पुन्हा एकदा सोयाबीनला आज कमाल 8000 रुपयांचा भाव मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 10-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/03/2022
माजलगावक्विंटल388530072707100
राहूरी -वांबोरीक्विंटल13650070516775
कारंजाक्विंटल3500680073257175
तुळजापूरक्विंटल380715073007200
राहताक्विंटल17720073857300
सोलापूरलोकलक्विंटल77680073557245
नागपूरलोकलक्विंटल746640080007600
हिंगोलीलोकलक्विंटल615685074807165
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल11650072006800
मेहकरलोकलक्विंटल900630074207000
ताडकळसनं. १क्विंटल36710073217100
लातूरपिवळाक्विंटल10190680075607320
अकोलापिवळाक्विंटल1285630075857100
यवतमाळपिवळाक्विंटल474600074606730
चिखलीपिवळाक्विंटल853675074007075
बीडपिवळाक्विंटल343646872007030
वाशीमपिवळाक्विंटल3000695074007000
कळमनूरीपिवळाक्विंटल30500060006000
भोकरपिवळाक्विंटल108671672006958
गेवराईपिवळाक्विंटल68660072006900
परतूरपिवळाक्विंटल70697573197250
गंगाखेडपिवळाक्विंटल41740076007400
देउळगाव राजापिवळाक्विंटल8680071007000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल600670075507400
उमरीपिवळाक्विंटल35710073007200
पाथरीपिवळाक्विंटल25600070316800
उमरखेडपिवळाक्विंटल70680070006900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल350680070006900
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल148520070006000
बोरीपिवळाक्विंटल56460071557150
09/03/2022
येवलाक्विंटल2500075517450
लासलगावक्विंटल199400074607331
शहादाक्विंटल3699971507100
औरंगाबादक्विंटल32620070006600
माजलगावक्विंटल341575072507000
चंद्रपूरक्विंटल450650074507200
सिन्नरक्विंटल76700074057200
राहूरी -वांबोरीक्विंटल13510069006000
संगमनेरक्विंटल9703570357035
कारंजाक्विंटल2500615072756975
श्रीरामपूरक्विंटल3700070007000
लासूर स्टेशनक्विंटल34640069256900
परळी-वैजनाथक्विंटल1350695174167251
लोहाक्विंटल28693073657230
तुळजापूरक्विंटल155700072007100
राहताक्विंटल4710072007150
वडवणीक्विंटल4687068706870
धुळेहायब्रीडक्विंटल3732573257325
सोलापूरलोकलक्विंटल35715072957200
अमरावतीलोकलक्विंटल3136640070906745
नागपूरलोकलक्विंटल649575075307085
अमळनेरलोकलक्विंटल36650068866886
हिंगोलीलोकलक्विंटल665670073227011
कोपरगावलोकलक्विंटल75550072917100
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल22520170016800
मेहकरलोकलक्विंटल670620073706800
कंधारनं. १क्विंटल27700072007100
लातूरपिवळाक्विंटल9433670074637350
जालनापिवळाक्विंटल2332600074007150
अकोलापिवळाक्विंटल1640550074507000
यवतमाळपिवळाक्विंटल488600073606680
मालेगावपिवळाक्विंटल7689969016899
चिखलीपिवळाक्विंटल381659073906990
बीडपिवळाक्विंटल237440071006787
वाशीमपिवळाक्विंटल3000685071757000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600690071007000
पैठणपिवळाक्विंटल7450065916550
भोकरपिवळाक्विंटल102662671136870
जिंतूरपिवळाक्विंटल60713072257150
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल600680073507125
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल37600068006400
खामगावपिवळाक्विंटल3030680073007050
वणीपिवळाक्विंटल814641573506800
गेवराईपिवळाक्विंटल74670071656930
परतूरपिवळाक्विंटल39685172257125
गंगाखेडपिवळाक्विंटल41720074007200
देउळगाव राजापिवळाक्विंटल5697569756975
वरोरापिवळाक्विंटल422550073857050
तासगावपिवळाक्विंटल31640066006500
गंगापूरपिवळाक्विंटल134620067056550
आंबेजोबाईपिवळाक्विंटल600610074007250
चाकूरपिवळाक्विंटल200715273227316
मुखेडपिवळाक्विंटल12710074007200
मुरुमपिवळाक्विंटल134550073006400
उमरगापिवळाक्विंटल25705172217200
बसमतपिवळाक्विंटल637650074907354
सेनगावपिवळाक्विंटल400640072006500
पाथरीपिवळाक्विंटल56601170006401
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1719550074507250
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल362680072757100
नेर परसोपंतपिवळाक्विंटल425710073257200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल360640066006500
राजूरापिवळाक्विंटल222680074207143
कळमेश्वरपिवळाक्विंटल18698569856985
काटोलपिवळाक्विंटल25500068005800
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल145520069056000
पुलगावपिवळाक्विंटल30704070407040
सिंदीपिवळाक्विंटल36645071006850
घणसावंगीपिवळाक्विंटल230650072007000
देवणीपिवळाक्विंटल147700076807340
बोरीपिवळाक्विंटल9720072007200

Leave a Comment

error: Content is protected !!