तुरीला मिळतोय का शेतकऱ्यांच्या मनातला भाव ? जाणून घ्या आजचे तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातले शेवटचे पीक म्हणजेच तुरीची बाजारात चांगली आवक व्हायला सुरुवात झाली आहे. हमीभाव केंद्रांपेक्षा जास्त भाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल बाजार समित्यांमध्ये नेणे पसंत करीत आहेत. मागील महिन्यापासून तुरीचे भाव सहा हजार ते सहा हज़ार आठशे रुपयांपर्यंत राहिले आहेत. यंदा जसे भाव कापसाला मिळाले आहेत तसे भाव तुरीला मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार 6600 रुपयांचा कमाल भाव प्रति क्विंटल तुरीला मिळाला आहे. आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल तुरीची 7684क्विंटल आवक झाली. याकरिता कमीत कमी 6000, जास्तीत जास्त 6600 आणि सर्वसाधारण 6300 रुपये इतका भाव प्रतिक्विंटल तुरीला मिळाला होता. दरम्यान तुरीची आवक राज्यात वाढताना दिसत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 2-2-22 तूर बाजारभाव

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/02/2022
शहादाक्विंटल12000
राहूरी -वांबोरीक्विंटल37000
उदगीरक्विंटल1200000
हिंगोलीगज्जरक्विंटल350000
बाभुळगावहायब्रीडक्विंटल380585064556151
अमरावतीलालक्विंटल7684600066006300
मुर्तीजापूरलालक्विंटल810605065756375
उमरगालालक्विंटल52000
आष्टी- कारंजालालक्विंटल190000
दुधणीलालक्विंटल1376000
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल26000
तळोदापांढराक्विंटल5000
01/02/2022
शहादाक्विंटल2495152514951
भोकरक्विंटल111000
करमाळाकाळीक्विंटल4570057005700
सोलापूरलालक्विंटल42540059505800
अकोलालालक्विंटल3172500066806000
यवतमाळलालक्विंटल776520064555828
चोपडालालक्विंटल160585161526000
आर्वीलालक्विंटल715000
चिखलीलालक्विंटल913560063755987
दिग्रसलालक्विंटल335550063006050
वणीलालक्विंटल317553562956000
चांदूर बझारलालक्विंटल1580000
मेहकरलालक्विंटल780550063055800
वरोरालालक्विंटल205000
दौंड-केडगावलालक्विंटल75480053515100
तुळजापूरलालक्विंटल50000
मंगरुळपीरलालक्विंटल1040570063006200
मंगळूरपीर – शेलूबाजारलालक्विंटल1040570063006200
पांढरकवडालालक्विंटल210000
सिंदीलालक्विंटल78545062206000
दुधणीलालक्विंटल1248000
किल्ले धारुरलोकलक्विंटल62540062005900
बसमतलोकलक्विंटल33000
काटोललोकलक्विंटल307000
जामखेडपांढराक्विंटल9580060005900
करमाळापांढराक्विंटल276000

Leave a Comment

error: Content is protected !!