कांद्याची लाली उतरली : इथे 1500 पर्यंत भाव ढासळले तर साताऱ्यात 3500 दर मिळाला, आजचे बाजारभाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ओनलाईन : कांदा बाजारभावात चढउतार सुरूच आहे. रविवारीही याची प्रचिती आली. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काळ एकूण 6006 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. याठिकाणी कमीत कमी दर २०० रुपये जास्तीत जास्त दर ४४०० रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये इतका मिळाला होता. मात्र आज हे दर कमीत कमी २५ अन जास्तीत जास्त १५०० पर्यंत ढासळल्याचे पाहायला मिळाले. भुसावळ बाजारसमितीत कांद्याला अतिशय कमी भाव मिळाला.

आज सातारा येथे कांद्याने चांगला भाव खाल्ला. सातारा बाजारसमितीत कांद्याला कमीत कमी १००० अन जास्तीत जास्त ३५०० रुपये इतका दर मिळाला आहे. सातारा बाजारसमिती आज १५२ क्विंटल इतकी कांदा आवक झाली. पुणे बाजारसमिती कांद्याची एकूण आवक १८१२६ क्विंटल झाली. पुण्यात कांद्याला कमीत कमी ७०० अन जास्तीत जास्त ३२०० असा भाव मिळाला.

कांद्याचे आजचे (९ जानेवारी) बाजारभाव खालील प्रमाणे :

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/01/2022
साताराक्विंटल152100035002250
राहूरीलालक्विंटल236420030001600
कोपरगावलालक्विंटल519070023611950
पारनेरलालक्विंटल1898120030251825
भुसावळलालक्विंटल26150015001500
राहतालालक्विंटल215180033502700
पुणेलोकलक्विंटल1812370032001950
पुणे- खडकीलोकलक्विंटल6130026001950
पुणे-मोशीलोकलक्विंटल27640020001200
रामटेकउन्हाळीक्विंटल10200024002200

कांद्याचे कालचे (८ जानेवारी) बाजारभाव खालील प्रमाणे :

08/01/2022
कोल्हापूरक्विंटल483680036001800
मंचरक्विंटल56110025101850
साताराक्विंटल341100035002250
कराडहालवाक्विंटल15050025002500
सोलापूरलालक्विंटल7178210032001550
येवलालालक्विंटल1100050023781950
येवला -आंदरसूललालक्विंटल600040022611900
लासलगावलालक्विंटल2315870025002051
लासलगाव – निफाडलालक्विंटल285090023002151
जळगावलालक्विंटल158352521501475
पंढरपूरलालक्विंटल60620044002000
नागपूरलालक्विंटल260200027002525
सिन्नर – नायगावलालक्विंटल450100023002150
राहूरी -वांबोरीलालक्विंटल992420031002000
चांदवडलालक्विंटल10200105021611950
मनमाडलालक्विंटल600040023002000
कोपरगावलालक्विंटल973570022221820
नेवासा -घोडेगावलालक्विंटल3087380030002500
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल378050022801900
भुसावळलालक्विंटल32150015001500
यावललालक्विंटल535490910640
वैजापूरलालक्विंटल1397150031752500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल31080023001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल362570032001950
पुणे- खडकीलोकलक्विंटल15130014001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल42130020001150
वाईलोकलक्विंटल15130030002200
कल्याणनं. १क्विंटल3240030002700
नागपूरपांढराक्विंटल300200025002375
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल4200030002500
नाशिकपोळक्विंटल274570028001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1761440025002100

Leave a Comment

error: Content is protected !!