अरे देवा…! कापसाच्या दरात घसरण ; पहा आजचा कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करीत मोठ्या मेहनतीने कापसाचे पीक जागवावे लागले. त्यातही बोण्ड अळीचा फेलाव… यातून मार्ग काढत शेतकऱ्याने कापूस जागवला. मागच्या दोन आठवड्यात कापसाचा दर १० हजार पार गेला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळाले. मात्र मागील दोन दिवसांचे बाजारभाव पाहता कापसाच्या दरात घसरण होऊन बाजारभाव १० हजारांच्या आत आलेले दिसून येत आहेत.

आजचे कापुस बाजार भाव बघता आज सर्वाधिक भाव हा 9 हजार 900 रुपये इतका राहिला आहे. आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाची पंधराशे क्‍विंटल आवक झाली. यासाठी कमीत कमी 8500 जास्तीत जास्त 9900 आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे दहा इतका मिळाला. हिंगणघाट बाजारात शनिवारी हाच दर १०,००० रुपये जास्तीत जास्त होता. मात्र आज हा दर १०० रुपयांनी घटल्याचे दिसून येत आहे. त्याखालोखाल नऊ हजार 685 इतका जास्तीत जास्त भाव परभणी इथे मिळाला आहे. आजचे राज्यातील एकूण कापुस बाजार भाव बघता हा दर सर्वसाधारण 9800 इतका आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी‘ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 10/01/2022 कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/01/2022
हिंगोलीक्विंटल38950096509575
किनवटक्विंटल238830095309450
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल687000
मनवतलोकलक्विंटल3500840096609550
देउळगाव राजालोकलक्विंटल3000900097309550
काटोललोकलक्विंटल100800095008800
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल500890096859625
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1500850099009410
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल950935099509800
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल3100900099519550
09/01/2022
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल697930097009500
वरोरालोकलक्विंटल316805196259500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल284840096009000
काटोललोकलक्विंटल95800094008800
भिवापूरलांब स्टेपलक्विंटल464900097609380
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल22860096009200
08/01/2022
हिंगोलीक्विंटल25654896989623
सेलुक्विंटल3200849097559660
किनवटक्विंटल438935095209450
राळेगावक्विंटल5000900097259650
समुद्रपूरक्विंटल658850098509100
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल15890095008900
जामनेरहायब्रीडक्विंटल116800090508550
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1873930097009500
उमरेडलोकलक्विंटल767900097009600
देउळगाव राजालोकलक्विंटल3000920097709500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल712830096508975
कोर्पनालोकलक्विंटल2451860094509100
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल220880095009200
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल34019300102009870
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल800815096209560
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल78708500100009460
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल710800095008750
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल163810096009400
यावलमध्यम स्टेपलक्विंटल80695079307525
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल25509000100009600

Leave a Comment

error: Content is protected !!