आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला मिळाला कमाल 7585 रुपयांचा दर ; पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांना चांगले दर मिळत आहेत. हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीनचा कमाल भाव ७५०० रुपयांच्या आसपास आहे. मात्र सोयाबीनची साठवणूक ज्या शेतकऱ्यांनी केली आहे त्यांनाच या दराचा फायदा होतो आहे.

आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 7585 रुपयांचा कमाल भाव सोयाबीनला मिळाला आहे. आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची चौदाशे पन्नास क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव 5200 कमाल भाव सात हजार 585 आणि सर्वसाधारण भाव सात हजार दोनशे रुपये इतका मिळाला. त्या खालोखाल जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 500 रुपयांचा भाव मिळाला आहे. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार 550 रुपये तर गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार 500 रुपयांचा भाव सोयाबीन ला मिळाला आहे. तर सोयाबीनचे सर्वसाधारण भाव सहा हजार सहाशे रुपये ते सात हजार 100 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 11-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/04/2022
बार्शीक्विंटल91710073007100
कारंजाक्विंटल5000692573507175
तुळजापूरक्विंटल150700073507200
मोर्शीक्विंटल500700073007150
राहताक्विंटल60720073537325
सोलापूरलोकलक्विंटल68717572907225
नागपूरलोकलक्विंटल613630074407155
हिंगोलीलोकलक्विंटल1000682573997112
ताडकळसनं. १क्विंटल69710073007250
जालनापिवळाक्विंटल2430580075007350
अकोलापिवळाक्विंटल1450520075857200
यवतमाळपिवळाक्विंटल438650074006950
परभणीपिवळाक्विंटल140650073007100
बीडपिवळाक्विंटल263679673007093
वर्धापिवळाक्विंटल92685072407000
भोकरपिवळाक्विंटल191600072146607
जिंतूरपिवळाक्विंटल124660073516925
मलकापूरपिवळाक्विंटल290630073306875
दिग्रसपिवळाक्विंटल125657073507285
परतूरपिवळाक्विंटल13690072707200
गंगाखेडपिवळाक्विंटल42730075007300
दर्यापूरपिवळाक्विंटल1000580075506805
देउळगाव राजापिवळाक्विंटल10580071007000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल780685073507250
पुर्णापिवळाक्विंटल39680073247170
नांदूरापिवळाक्विंटल305615173017301
उमरखेडपिवळाक्विंटल50650070006800
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120650070006800
सोनपेठपिवळाक्विंटल128715172727201

Leave a Comment

error: Content is protected !!