आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुरीला मिळाला कमाल 6600 चा भाव ; पहा राज्यातले तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातले शेवटचे पीक तुरीला हमीभाव केंद्रापेक्षा इतर बाजार समित्यांमध्ये चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी देखील हमीभाव केंद्राऐवजी बाजार समित्यांना महत्व देत आहेत. साध्याचे तूर बाजरातील चित्र पाहता तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये वाढलेली दिसत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तुरीला किती भाव मिळला पाहुया…

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल तुरीची 2583 क्विंटल आवक झाली. याकरिता किमान 6000 कमाल 6600, सर्वसाधारण 6450 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. तर सर्वसाधारणपणे तुरीचे दर 6000 ते 6450 च्या दरम्यान आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 7-2 -22 तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/02/2022
अहमदनगरक्विंटल66540060005700
दोंडाईचाक्विंटल85510058605600
मंगळवेढाक्विंटल25500053105200
मालेगावलालक्विंटल43459958125702
नागपूरलालक्विंटल2583600066006450
चाळीसगावलालक्विंटल13400058005400
नांदगावलालक्विंटल35449959205751
उमरीलालक्विंटल30570059005800
देवळालालक्विंटल1350056754595
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल21590060006000
06/02/2022
सिल्लोडक्विंटल34530059005700
उदगीरक्विंटल1050630066606480
देवणीक्विंटल19637165456458
अजनगाव सुर्जीलालक्विंटल785550065006000
उमरीलालक्विंटल6560058005700
बाळापूरलालक्विंटल1722540062005900
तुमसरलोकलक्विंटल3500050005000
शिरुरनं. २क्विंटल2580058005800
शेवगावपांढराक्विंटल52550060006000

Leave a Comment

error: Content is protected !!