साताऱ्यात कांद्याला मिळाला कमाल 3500 रुपयांचा भाव ; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा बाजरभावात चढ -उतार सुरूच आहे. राज्यातल्या काही बाजरसमित्यांमध्ये कांद्याचे कमाल दर १६०० ते २००० प्रति क्विंटल पर्यंत उतरले आहेत. आज सायंकाळी ४: ५७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केटमध्ये कांद्याला कमाल ३५०० चा भाव मिळाला आहे . आज प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केट येथे 337 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता कमीत कमी १०००, जास्तीत जास्त ३५००, तर सर्वसाधारण २२५० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळला. त्याखालोखाल मुंबई – कांदा बटाटा मार्केट येथे ३२००,मंगळवेढा आणि कराड येथे कमाल ३०००, भाव मिळला आहे. राज्यातील एकूण बाजार समित्यांमधील चित्र बघता आवक चांगली असल्याचे दिसून येत आहे.

सोलापुरात विक्रमी कांदा आवक
सोलापुरातील मार्केट यार्डामध्ये जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.आज सोलापूर मार्केट यार्डात तब्बल 800 ट्रक कांदा लिलावासाठी मार्केट यार्डात आला. मात्र कांद्याची विक्रमी आवक आल्याने उद्या मंगळवारी कांदा मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. 10 जानेवारी रोजी मार्केट यार्डात आजवरची विक्रमी कांद्याची आवक झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा आवक झाल्याने कांदा लिलाव बंद ठेवावे लागणार आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 24-1-22 कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/01/2022
कोल्हापूरक्विंटल687050026001200
औरंगाबादक्विंटल53150022001350
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल12024180032002500
साताराक्विंटल337100035002250
मंगळवेढाक्विंटल22030030002200
कराडहालवाक्विंटल12350030003000
येवलालालक्विंटल1500050023701900
येवला -आंदरसूललालक्विंटल1000030025002050
लासलगावलालक्विंटल13300100024412100
जळगावलालक्विंटल143272523751625
नागपूरलालक्विंटल2900180025002325
कळवणलालक्विंटल550050026001850
चांदवडलालक्विंटल6200140025002100
मनमाडलालक्विंटल650030023002000
सटाणालालक्विंटल860085025252100
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल484070023382000
देवळालालक्विंटल755020024902200
राहतालालक्विंटल336070029252450
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल360120020001600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल537250027001600
पुणेलोकलक्विंटल1357960028001700
पुणे- खडकीलोकलक्विंटल7160016001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल35550020001250
कल्याणनं. १क्विंटल3160024002000
नागपूरपांढराक्विंटल2900180025002325
23/01/2022
औरंगाबादक्विंटल141020022001200
श्रीगोंदाक्विंटल33930026002000
साताराक्विंटल329100035002250
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल15635100030002000
कराडहालवाक्विंटल9950025002500
अकलुजलालक्विंटल15580037002300
उस्मानाबादलालक्विंटल3360022001400
राहूरीलालक्विंटल271220023001250
कोपरगावलालक्विंटल466567523001925
पाथर्डीलालक्विंटल11520023001500
राहतालालक्विंटल311160028002350
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल340100022001600
पुणेलोकलक्विंटल2311470028001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल3170017001700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3100021001550
पुणे-मांजरीलोकलक्विंटल59130026001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल38650020001250
रामटेकउन्हाळीक्विंटल10200024002200

Leave a Comment

error: Content is protected !!