‘या’ बाजारसमितीत आज कांद्याला मिळाला प्रति क्विंटल 4100चा भाव, जाणून घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले. कांद्याचा दर्जाही खालावला त्यामुळे कवडीमोल दराने शेतकऱ्याला कांदा विकावा लागला. कांद्याला चांगला दर मिळावा अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या आठवड्याच्या सुरवातीपासून कांद्याच्या दरात काहीसा फरक पडल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी समाधानकारक चित्र दिसत असून आवक देखील वाढली असताना दरातही काहीशी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

आजचे कांदा बाजारभाव पाहता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक ३८०३० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली असून कांद्याला कमीत कमी १००,जास्तीत जास्त ४१००आणि सर्वसाधारण दर १६५०प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. ४१०० प्रति क्विंटल हाच आजचा सर्वाधिक कांदा दर आहे. तर त्या खालोखाल पंढरपूर येथे लाल कांद्याला ३८०० चा जास्तीत जास्त भाव मिळाला आहे.

आजचा(28/12/2021) कांदा बाजारभाव

शेतमाल— जात/प्रत— परिमाण— आवक —कमीत कमी दर— जास्तीत जास्त दर—- सर्वसाधारण दर

कोल्हापूर — क्विंटल 3910 800, 3700, 1600
औरंगाबाद — क्विंटल 352 400, 2500, 1450
मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9099 1600, 3600, 2600
खेड-चाकण — क्विंटल 400 1000, 2500, 1800
सातारा — क्विंटल 169 1000, 3800, 2400
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 11100 1000, 3000, 2000
कराड हालवा क्विंटल 174 1200 3000 3000
सोलापूर लाल क्विंटल 38030 100 4100 1650
येवला -आंदरसूल लाल क्विंटल 4000 400 1951 1600
मालेगाव-मुंगसे लाल क्विंटल 10000 600 2260 1950
पंढरपूर लाल क्विंटल 948 200 3800 1600
मनमाड लाल क्विंटल 7000 300 2053 1750
सटाणा लाल क्विंटल 5830 800 2450 1775
पिंपळगाव(ब) – सायखेडा लाल क्विंटल 3082 500 2028 1625
भुसावळ लाल क्विंटल 82 800 800 800
देवळा लाल क्विंटल 6050 300 2405 1975
राहता लाल क्विंटल 3538 700 3300 2650
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1534 1000 3800 2400
पुणे लोकल क्विंटल 14268 800 3500 2150
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 2000 2800 2400
पुणे-मोशी लोकल क्विंटल 239 300 1300 800
मलकापूर लोकल क्विंटल 520 850 1700 1500
कामठी लोकल क्विंटल 18 1000 2000 1800
कल्याण नं. १ क्विंटल 3 1800 2400 2200
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 14480 500 2700 1951
लासलगाव उन्हाळी क्विंटल 12800 800 2255 1850
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 800 500 2830 2000
कळवण उन्हाळी क्विंटल 2000 400 2310 1650
सटाणा उन्हाळी क्विंटल 1345 1150 3130 2700
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 286 1500 3214 2400
देवळा उन्हाळी क्विंटल 490 500 2950 2700

Leave a Comment

error: Content is protected !!