राज्यातील कांदा बाजारभाव 4000 च्या दिशेने ; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस , हळद, सोयाबीन अशा शेतमालांना सध्या बाजारात चांगले भाव मिळत आहेत. त्याचप्रमाणे कांद्यालाही चांगले भाव मिळावेत अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे. सध्या बाजारात लाल कांद्याची आवक चांगली होत आहे. आजचे बाजारभाव पाहता राज्यात आज कांद्याला प्रति क्विंटल ३८२५ इतका सर्वाधिक भाव मिळाला आहे. लवकरच कांदा 4000 रुपये प्रति क्विंटल चा टप्पा गाठेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

आजचे कांदा बाजार भाव पाहता आज पंढरपूर येथे लाल कांद्याची एकूण 333 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी तीनशे दहा, जास्तीत जास्त 3825 आणि सर्वसाधारण 2001 इतका भाव मिळाला आहे. त्याबरोबरच कळवण येथे कमाल 3825, त्याखालोखाल मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कमाल 3700, वाई येथे 3500, कल्याण 3200, पिंपरी येथे 3000, पुणे येथे 3200, सांगली फळे भाजीपाला मार्केट इथे 3600, राहता इथं 3205, वैजापूर इथे 3105, राहुरी वांबोरी इथं 3000, सोलापूर येथे ३४००, कोल्हापूर येथे 3500. इतका कमाल भाव कांद्याला मिळाला आहे. राज्यातले एकूण बाजार भाव पाहता राज्यात दोन ठिकाणी कांद्याला कमाल भाव हा ३800 हून अधिक मिळाला आहे. त्यामुळे कांदा भाव 4000 च्या दिशेने जातो आहे. लवकरच कांदा 4000 रुपये प्रति क्विंटल चा टप्पा गाठेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

आजचे ६/१/२२कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/01/2022
कोल्हापूरक्विंटल400980035001500
औरंगाबादक्विंटल153610024001250
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल9698210037002900
खेड-चाकणक्विंटल250150025002000
साताराक्विंटल199100035002250
सोलापूरलालक्विंटल4064110034001900
येवलालालक्विंटल1000030024211900
धुळेलालक्विंटल301810022001600
लासलगावलालक्विंटल1349090024002000
जळगावलालक्विंटल152955022501425
उस्मानाबादलालक्विंटल6100020001500
पंढरपूरलालक्विंटल33331038252000
राहूरी -वांबोरीलालक्विंटल1251020030001800
चांदवडलालक्विंटल10200150022402000
मनमाडलालक्विंटल700040021401850
सटाणालालक्विंटल915075025001950
कोपरगावलालक्विंटल709570023442000
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल153180022251875
वैजापूरलालक्विंटल1672100031052000
देवळालालक्विंटल703020025302300
राहतालालक्विंटल326880032052650
नामपूरलालक्विंटल510310023551700
नामपूर- करंजाडलालक्विंटल270010029052200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल120570036002150
पुणेलोकलक्विंटल1427070032001950
पुणे- खडकीलोकलक्विंटल9120017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3240030002700
पुणे-मोशीलोकलक्विंटल27740019001150
वाईलोकलक्विंटल15100035002100
कल्याणनं. १क्विंटल3260032003000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2325150026312100
कळवणउन्हाळीक्विंटल295050038251800
सटाणाउन्हाळीक्विंटल46087526002400
रामटेकउन्हाळीक्विंटल10200024002200
05/01/2022
कोल्हापूरक्विंटल585070035001800
औरंगाबादक्विंटल87030020001150
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल11692200036002800
खेड-चाकणक्विंटल6000100025001700
श्रीरामपूरक्विंटल2090026001600
लासूर स्टेशनक्विंटल133980027251700
साताराक्विंटल119100035002250
मंगळवेढाक्विंटल13020022301500
कराडहालवाक्विंटल126100028002800
अकलुजलालक्विंटल21090035002200
सोलापूरलालक्विंटल3534610035001800
येवलालालक्विंटल1439140024672000
येवला -आंदरसूललालक्विंटल872240023902000
धुळेलालक्विंटल473320023001600
लासलगावलालक्विंटल2297280025252151
जळगावलालक्विंटल1475500205001525
उस्मानाबादलालक्विंटल6140022001800
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1700080023052100
नागपूरलालक्विंटल1650180025002325
सिन्नर- नांदूर शिंगोटेलालक्विंटल151070023652000
सिन्नर – दोडी बुद्रुकलालक्विंटल438550032512200
पैठणलालक्विंटल57070025001875
संगमनेरलालक्विंटल430950033001900
चांदवडलालक्विंटल15912150023751950
मनमाडलालक्विंटल1087730023512100
सटाणालालक्विंटल650565024301975
कोपरगावलालक्विंटल147070023511975
नेवासा -घोडेगावलालक्विंटल2914180030002500
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल362650022011800
पारनेरलालक्विंटल2053320033502200
नांदगावलालक्विंटल1092910024221900
दिंडोरी-वणीलालक्विंटल5525170024512050
वैजापूरलालक्विंटल2962125024152300
देवळालालक्विंटल721820025502200
राहतालालक्विंटल312780033002750
उमराणेलालक्विंटल1850070023411800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल38070022001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल286870034002050
पुणेलोकलक्विंटल1285970032001950
पुणे- खडकीलोकलक्विंटल9120017001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3600800700
पुणे-मांजरीलोकलक्विंटल44110022001600
वडगाव पेठलोकलक्विंटल45120018001600
वाईलोकलक्विंटल20120030002100
कामठीलोकलक्विंटल7100020001800
कल्याणनं. १क्विंटल3260032003000
नागपूरपांढराक्विंटल1000180022002100
नाशिकपोळक्विंटल283575026501950
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2412550026362021
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल20050025512000
सटाणाउन्हाळीक्विंटल48585027902550
नामपूरउन्हाळीक्विंटल742210025052000

Leave a Comment

error: Content is protected !!