Onion Market Price : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बदलले कांदा बाजारातले चित्र; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी चार वाजून 37 मिनिटांनी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव नुसार आज कांद्याला सर्वाधिक भाव 2000 रुपये मिळाला आहे.

हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11,136 क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 2100 आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये इतका मिळाला आहे.

तर कांद्याची सर्वाधिक आवक ही साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली असून ही आवक 24310 क्विंटल इतके झाली आहे याकरिता किमान भाव 400 कमाल भाव 1200 आणि सर्वसाधारण भाग 850 रुपये मिळाला आहे.

यापूर्वी दिनांक 30 जुलै रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) कमाल भाव हा 2400 मिळाला होता मात्र आजचे बाजार भाव पाहिले असता तब्बल तीनशे रुपयांनी कमाल दरात घट झाल्याचे दिसून येते आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल दर 2100 इतका मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/08/2022
कोल्हापूरक्विंटल550970017001100
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल16624100016001300
साताराक्विंटल91100015001250
मंगळवेढाक्विंटल10810016001000
कराडहालवाक्विंटल15060016001600
सोलापूरलालक्विंटल1113610021001000
नागपूरलालक्विंटल1100100015001375
साक्रीलालक्विंटल243104001200850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल3901001000550
पुणेलोकलक्विंटल746860016001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल7120014001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1130013001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल1854001300850
वाईलोकलक्विंटल20070013001000
कामठीलोकलक्विंटल2100016001400
शेवगावनं. १नग1960120016001200
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
शेवगावनं. २नग213070011001100
कल्याणनं. २क्विंटल3140015001450
शेवगावनं. ३नग1711200600600
कल्याणनं. ३क्विंटल3700800750
नागपूरपांढराक्विंटल1000100015001375
येवलाउन्हाळीक्विंटल120002001225950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल1000015012611000
लासलगावउन्हाळीक्विंटल1500050014011150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200030113821100
कळवणउन्हाळीक्विंटल1890020016001100
चाळीसगावउन्हाळीक्विंटल20003001175960
चांदवडउन्हाळीक्विंटल42007001361900
मनमाडउन्हाळीक्विंटल38003001300950
देवळाउन्हाळीक्विंटल835010013501100

Leave a Comment

error: Content is protected !!