Onion Market Price : कांद्याच्या कमाल दरात 200 रुपयांची वाढ ; पहा आजचा कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 2200 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

काल कांद्याचा हाच भाव कमाल दोन हजार रुपयांपर्यंत होता. कांद्याला आज सर्वाधिक कमाल भाव हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे हा भाव प्रतिक्विंटल 2200 इतका मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 7815 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 200 तर सर्वसाधारण भाव 1100 रुपये मिळाला आहे.. तर आज सर्वाधिक आवक राहता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 11805 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 300, कमाल भाव 1800 आणि सर्वसाधारण भाव 1350 राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/07/2022
कोल्हापूरक्विंटल210870018001100
औरंगाबादक्विंटल11761501400775
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल6405100018001400
खेड-चाकणक्विंटल300100015001250
साताराक्विंटल29120015001350
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5141120018501500
सोलापूरलालक्विंटल781510022001100
नागपूरलालक्विंटल2060100015001375
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल1101001000550
पुणेलोकलक्विंटल621660017001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल380012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल976001200900
जामखेडलोकलक्विंटल2321001600850
कामठीलोकलक्विंटल580012001100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500010015011150
लासलगावउन्हाळीक्विंटल880060018011300
चाळीसगावउन्हाळीक्विंटल140020012001080
चांदवडउन्हाळीक्विंटल320060015261000
मनमाडउन्हाळीक्विंटल300020013181000
सटाणाउन्हाळीक्विंटल621010014751225
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1025030018001400
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल208050013031140
देवळाउन्हाळीक्विंटल354010014151250
राहताउन्हाळीक्विंटल1180530018001350

Leave a Comment

error: Content is protected !!