Onion Market Price : काय आहेत आजचे कांदा बाजारभाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आज दुपारी ३: ३० वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील कांदा बाजारभाव खाली दिले आहेत. काल दिनांक (१२) रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कमाल २२०० चा भाव प्रति क्विंटल कांद्यासाठी मिळाला होता. मात्र आज त्यामध्ये घट झालेली दिसून येत आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कमाल दर १०० रुपयांनी कमी झाले असून आज कमाल भाव २१०० रुपये मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/07/2022
कोल्हापूरक्विंटल213870018001200
औरंगाबादक्विंटल21001001400750
खेड-चाकणक्विंटल500100015001250
श्रीगोंदा- चिंभळेक्विंटल88105014051350
साताराक्विंटल114120015001350
कराडहालवाक्विंटल99150016001600
सोलापूरलालक्विंटल647510021001100
नागपूरलालक्विंटल800100015001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल1501001000550
पुणेलोकलक्विंटल657870017001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100014001200
वाईलोकलक्विंटल2070016001300
कामठीलोकलक्विंटल880012001100
कल्याणनं. १क्विंटल3120018001500
येवलाउन्हाळीक्विंटल1100015014211100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल700020013521150
लासलगावउन्हाळीक्विंटल1440050015001200
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1100030014761200
कळवणउन्हाळीक्विंटल590030017001301
चांदवडउन्हाळीक्विंटल520060015301200
देवळाउन्हाळीक्विंटल428010014951275

Leave a Comment

error: Content is protected !!