Onion Market Price : कांद्याच्या दरात सुधारणा की घट ? कसे आहेत आजचे कांदा बाजारभाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव नुसार आज कांदाला सर्वाधिक 2100 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 2111 क्विंटल लाल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव हजार रुपये इतका राहिला.

तर आवके बद्दल बोलायचं झाल्यास आज सर्वाधिक आवक (Onion Market Price) ही पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 6831 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव सातशे रुपये, कमाल भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये इतका राहिला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/08/2022
कोल्हापूरक्विंटल145770017001200
खेड-चाकणक्विंटल220100015001250
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल3394110017501300
सोलापूरलालक्विंटल211110021001000
जळगावलालक्विंटल2222501027750
पंढरपूरलालक्विंटल41620016001000
पुणेलोकलक्विंटल683170016001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल11120013001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4120012001200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल250020012171050
लासलगावउन्हाळीक्विंटल118550013001120
मनमाडउन्हाळीक्विंटल16003001315950
राहताउन्हाळीक्विंटल407130017001250

Leave a Comment

error: Content is protected !!