Onion Market Price : कांद्याचे भाव गडगडले ; पहा आजचा कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव नुसार आज कांद्याला कमाल 1800 रुपयांचा भाव मिळाला आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा भाव मिळाला असून आज या बाजार समितीत उन्हाळी कांद्याची 19625 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव तीनशे कमाल भाव 1800 आणि सर्वसाधारण भाव (Onion Market Price) तेराशे रुपये इतका मिळाला.

त्या खालोखाल कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) कमाल सतराशे रुपयांचा भाव मिळाला आहे. तर कांद्याची सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती इथेच झाली आहे.

कांद्याचे भाव प्रतिक्विंटल २००० रुपयांच्या आताच आले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/07/2022
कोल्हापूरक्विंटल269570017001100
खेड-चाकणक्विंटल40080014001100
मंगळवेढाक्विंटल2840016001150
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4007100016101200
धुळेलालक्विंटल6481001150850
जळगावलालक्विंटल4482771000700
भुसावळलालक्विंटल17100010001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4201001000550
पुणेलोकलक्विंटल825150015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल4100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल1226001200900
कामठीलोकलक्विंटल15100016001400
कल्याणनं. १क्विंटल3120016001400
येवलाउन्हाळीक्विंटल120002011294950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल700015012861000
लासलगावउन्हाळीक्विंटल1200050014201100
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल136040011511051
चाळीसगावउन्हाळीक्विंटल17002001177960
चांदवडउन्हाळीक्विंटल750065014251050
मनमाडउन्हाळीक्विंटल420020013001050
लोणंदउन्हाळीक्विंटल1943501200950
सटाणाउन्हाळीक्विंटल1186514014051175
श्रीरामपूरउन्हाळीक्विंटल108213001700900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1962530018001300
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल38504001151950
पारनेरउन्हाळीक्विंटल167725015501075
दिंडोरीउन्हाळीक्विंटल12681611511050
देवळाउन्हाळीक्विंटल540010013501175
राहताउन्हाळीक्विंटल794330016001150
नामपूरउन्हाळीक्विंटल896020014551200
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल269015013251100

Leave a Comment

error: Content is protected !!